सुजय प्रतिष्ठान ‘मैत्री रक्ताची ’ संस्थेला बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर भारत यांच्याकडून राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

-संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश सकपाळ यांनी स्वीकारला ‘नॅशनल अवॉर्ड २०२६’ पुणे : रक्तदान क्षेत्र, वैद्यकीय मदत…

एस. डी. बर्मन यांच्या संगीतरचनांची रंगली स्मृतिरम्य मैफलपुणे : चित्रपटांचे दृष्यभान जपून, नेमकी संगीतरचना करणारे चिरतरूण संगीतकार सचिन देव बर्मन यांच्या निवडक संगीतरचनांचा सुरेल आविष्कार रसिकांनी येथे अनुभवला. काळाची बदलती पावले ओळखून प्रत्येक दशकातील चित्रपटसंगीतावर स्वतःचा ठसा उमटवणार्‍या बर्मनदांच्या रचनांना रसिकांनी मनमुराद दाद दिली.

निमित्त होते, ऑल आयकॉनिक सिनियर सिटीझन्स असोसिएशन (आएस्का) या ज्येष्ठ नागरिकांच्या मानसिक, शारीरिक आरोग्य, सुरक्षितता आणि…

मनोहारी मैत्र संघातर्फे मातृभूमी सेवा पुरस्कारांचे वितरणसत्याचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकरण व्हावे : डॉ. श्रीपाल सबनीस

पुणे : संस्कृती ही समर्पणावर उभी असते. सत्यनिष्ठा, सत्याची पूजा हे संस्कृतीचे भूषण आहे. संस्कृतीला सत्याचा…

स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे पुरस्कृत ‘इंदिरा अत्रे बालसाहित्यकार’ पुरस्कार जाहीरगणेश मतकरी, प्रणव सखदेव, आश्लेषा महाजन, ‘कुल्फी’ मासिक, सई देशपांडे, श्रीपाद ब्रह्मे, संजय ऐलवाड पुरस्काराचे मानकरी

पुणे : स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे पुरस्कृत ‘इंदिरा अत्रे बालसाहित्यकार’ पुरस्कार जाहीर करण्यात आले असून गणेश…

सुखी, सुशिक्षित, सन्मानित स्त्री म्हणजेच प्रगत देशअमृता फडणवीस : प्रभात जन प्रतिष्ठान आणि प्रभात मित्र मंडळातर्फे आपुलकीची भाऊबीज आणि शौर्य पुरस्कार

पुणे : आपल्या आजूबाजूला केवळ इमारती आणि इतर पायाभूत सोयी-सुविधा असणे म्हणजे प्रगती नाही. तर सुखी,…

-विसर्जनातून नवसर्जनाचा अर्थ उलगडणारी ‘कविता’डॉ. कमलेश सोमण यांचे मत : श्री. वा. कुलकर्णी यांच्या ‘मन निळे निळे होई’ काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न

पुणे : तिबेटी बौद्ध परंपरेत भिक्षू अनेक दिवस अतिशय बारकाईने रांगोळी साकारतात आणि ती पूर्ण झाल्यानंतर…

-पॅराडाइज इंग्लिश मीडियम स्कूलला २०२६-२७ चा ‘बेस्ट स्कूल अवॉर्ड’ प्रदानतब्बल २ हजार ७०१ शाळांमधून ‘पिलर ऑफ व्हॅल्यूज’ या विशेष सन्मानाने गौरव

पुणे : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या पॅराडाइज इंग्लिश मीडियम स्कूलला २०२६-२७ या शैक्षणिक…

शारदा, रत्नमाला व अक्षरलक्ष्मी पुरस्कारांचे थाटात वितरणवेदद्रीष्टी फाऊंडेशन व ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्राचा सहावा पदवीप्रदान व सन्मान सोहळा उत्साहात; सुमारे १५० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण

पुणे : भारतीय ज्ञानपरंपरेचे जतन, शास्त्राधिष्ठित शिक्षणाचा प्रसार आणि समाजाभिमुख कार्याचा संदेश देत वेदद्रीष्टी फाऊंडेशन व…

-व्यवसायात जोखीम स्वीकारण्याची तरुणांची तयारी हवीअनिरुद्ध देशपांडे यांचे मत; गश्मीर महाजनी, उमेश परिचारक यांना युवा पुरस्कार प्रदानशुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) चा १९ वा वर्धापनदिन

पुणे : ब्राह्मण समाजात नोकरी देणाऱ्या उद्योजकांची संख्या वाढत आहे. अनेक तरुण काही वर्षे नोकरी केल्यानंतर…

सीजेपी, राहुल गांधी, नेहा बोरा आणि अन्य फुटीरतावादी यांनी आपल्या मर्यादेत रहावेनितीश भारद्वाज ; लोकशाही रक्षणार्थ भव्य मोर्चा : पुणेकरांची मोठी उपस्थिती

पुणे : अराजकतेला नकार, लोकशाहीला समर्थन… ‘मी भारत प्रेमी’ च्या वतीने माझा देश, माझी जबाबदारी’ या…

Call Now Button