July 2, 2025

ब्रेकिंग न्यूज़

थोरले बाजीराव पेशवे यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचेकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते शुक्रवारी अनावरण

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे एनडीएत उभारणी पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचे साम्राज्यात...

विविध धर्मीयांच्या मतांवर तिसऱ्यांदा सत्तेवर आलेल्यांनी संविधानिक धर्मनिरपेक्षपतेवर आक्षेप घ्यावा ही कृतघ्नतेची मानसिकता का न्यूनगंडाचे लक्षण ?कॉंग्रेसचा तिखट सवाल

पुणे :— भाजपाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह दत्ता होसबाळे यांनी नुकतेच संविधानातील समाजवाद...

दगडूशेठ’ गणपती मंदिरात ६५ ब्रह्मवृंदांसह २१ दिवसांचा अतिरुद्र महायज्ञश्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजन ; वेदमूर्ती नटराजशास्त्री यांसह ६५ ब्रह्मवृंदांचा सहभाग

पतित पावन संघटनेतर्फे ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम

कै. बबनराव पांडे आणि कै. सुनील दाभाडे यांच्या स्मरणार्थ आयोजन ; एकूण १२४८ कुटुंबांतील सुमारे...

पोकोकडून स्‍मार्टफोन अनुभवाला नव्‍या उंचीवर नेण्‍यासाठी सेगमेंटमधील सर्वात मोठी बॅटरी असलेला स्‍मार्टफोन एफ७ लाँच

30 जून २०२५: पोको हा भारतातील आघाडीचा कार्यक्षमता-संचालित ग्राहक तंत्रज्ञान ब्रँड त्‍यांच्‍या एफ-सिरीजमधील नवीन स्‍मार्टफोन...

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज छत्तीसगढ चे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांची

आज रायपूर मधील मुख्यमंत्री कार्यालय येथे सदिच्छा भेट घेतली.छत्तीसगढ राज्य सरकार च्या विविध महामंडळात रिपब्लिकन...

अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठीरिपब्लिकन पक्षाच्या वतीने दि .4 जुलै रोजी मुंबईतगेटवे ऑफ इंडिया जवळ कॅन्डल मार्चकेंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले नेतृत्व करणारअनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित राहणार

स्वच्छतेचे महत्व मनामनात ठसवणारा चित्रपट ‘अवकारीका’ लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे – पर्यावरण संवर्धन आणि मानवी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा स्वच्छता हा विषय घेऊन रेडबड...

ज्योतिष शास्त्रामध्ये अंधश्रद्धेला थारा नाहीज्येष्ठ पंचागकर्ते मोहन दाते ; ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्राचा चतुर्थ पदवी प्रदान सोहळा व शारदा, रत्नमाला पुरस्कारांसह विविध पुरस्कारांचे वितरण

अखेर जुलै अखेर “विश्रामबागवाड्याचा दर्शनी भाग” नागरिकांसाठी खुला होणार – मुख्य अभियंता युवराज देशमुख यांची माहिती.

संदीप खर्डेकर यांच्या पाठपुराव्याला यश !! विश्रामबागवाडा हे पुण्याचे वैभव असून 1750 साली बाजीराव पेशवे...

You may have missed

Call Now Button