पुणे, २८ मेः ” शस्त्र हे कधीच शांती निर्माण करु शकत नाही. त्यातून विनाशच होतो. शांती…
Month: May 2026
दगडूशेठ’ गणपती ट्रस्टच्या ‘श्रीमंत’ कॉफी टेबल बुकचे प्रकाशनज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांची उपस्थिती ; सामाजिक, धार्मिक, आरोग्य क्षेत्रातील कार्याचा विस्तृत आढावा
‘ पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या ‘श्रीमंत’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन नुकतेच…
दगडूशेठ’ गणपती मंदिरात अधिक मासा निमित्त ‘चतुर्वेद स्वाहाकार’श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे वेदमूर्ती नटराज शास्त्री यांच्या पौरोहित्याखाली आयोजन
‘ पुणे : ब्रह्मणस्पती सूक्त होम, ऋग्वेद संहिता स्वाहाकार, कृष्ण यजुर्वेद स्वाहाकार, सामवेद स्वाहाकार, अथर्ववेद स्वाहाकाराचे…
-अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट तर्फे वृद्धांना मदतीचा हातउद्योजक प्रकाशशेठ रसिकशेठ धारीवाल यांच्या विशेष सहकार्याने उपक्रम
पुणे : अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने वयोवृद्धांसाठी कार्यरत असणाऱ्या ‘वृद्ध मित्र’ संस्थेतील…
स्वा. सावरकर हे थोर देशभक्त आणि असीम त्यागमूर्तीलेखक व अभ्यासक प्रा.डॉ.श्रीरंग कंदलगावकर ; स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन
पुणे : थोर देशभक्त, असीम आणि पराकोटीचा त्याग केलेले व्यक्तिमत्व आणि ब्रिटिशांविरोधात झुंजणाऱ्या स्वा. सावरकरांचे नाव…
-जाधवर इन्स्टिटयूटस् तर्फे ८ वा श्रीमद् भागवत भक्ती कथा ज्ञानयज्ञ महोत्सव रविवारपासून (दि.३१)न-हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस् तर्फे आयोजन ; भागवताचार्य श्रद्धेय स्वामी पंढरीनाथ महाराज शास्त्री (वृंदावन धाम) यांचे निरुपण
पुणे : शालेय विद्यार्थी, तरुणाई, पालक व नागरिकांना भागवत कथा, कीर्तन व प्रवचनाद्वारे प्रबोधनाकरीता न-हे येथील…
-शंभू राजेंचा जन्मापासून अमरत्वापर्यंतचा थरारक प्रवास ‘ वीरांचे वीर धर्मवीर’मधून उलगडणारविवेक व्यासपीठ आयोजित ‘वीरांचे वीर धर्मवीर’ हा अभिनव कार्यक्रम ; दृकश्राव्य माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनपटाचे अभिवाचन, चलचित्र, ॲनिमेशन आणि संगीताच्या माध्यमातून सादरीकरण ; विनामूल्य प्रवेश
पुणे : छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रम, युद्धनीती आणि स्वराज्य रक्षणासाठीच्या अतुलनीय संघर्षाचा जीवनप्रवास ‘वीरांचे वीर धर्मवीर’…
-कृत्रिम बुद्धीमत्ता माणसाची जागा घेऊ शकत नाहीशिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आजीवन शिक्षण व विस्तार विभागाचे संचालक रामचंद्र पवार ; ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञान व अनुप्रयोग’ यावर परिषद
पुणे : एआय हे फक्त सॉफ्टवेअर नसून ज्ञानाचा मोठा सागर आहे. त्याचा योग्य वापर करण्यासाठी योग्य…
श्री महालक्ष्मी मंदिरात अधिक मासानिमित्त महिनाभर धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमकमल पुष्प अर्चना आणि विष्णू यागाने उत्साहात प्रारंभ
पुणे : श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागतर्फे अधिक मास निमित्त महिनाभर विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे…
*मंडई म्हसोबा मंदिरात मोगरा महोत्सव
फोटो ओळ : अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने मंदिरात मोगरा महोत्सवाचे आयोजन करण्यात…