लाखो रुपयांच्या विमा पॉलिसीज गळ्यात मारल्या पुणे : विमा पॉलिसी गहाण ठेवून शून्य टक्के व्याजदराने कर्ज…
Month: April 2026
दलित आणि सवर्णांना जोडून सामाजिक ऐक्य उभारुया – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
तिसऱ्यांदा राज्यसभेवर निवडून आल्याबद्दल सांगलीत नागरी सत्कार सांगली दिनांक २८ – “मी सांगलीचा आहे. माझ्या चळवळीची…
सिंचन आणि बीडीपी झोनमधील जागा क्रीडांगणासाठी वापरता येतीलउच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील ; सन्मित्र संघाच्या शतकपूर्ती विशेष कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : खेळांसाठी मैदान शोधण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे खेळाचे आरक्षण असलेली ठिकाणे शोधावी लागतील.…
नवीन सोलर धोरण राज्यातील उद्योगांना मारक
पुणे, ता. २८: राज्य सरकारने आणलेल्या नवीन सोलर धोरणातील ग्रीड सपोर्ट चार्जेस, चुकीची नेट मीटरिंग प्रणाली,…
-‘जय मल्हार’ भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्रश्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश
पुणे : मल्हारी मार्तंड, खंडोबा, खंडेराया, म्हाळसा पती अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या महादेवाच्या मार्तंड भैरव…
-‘अॅन इव्हिनिंग वीथ अॅकॉर्डियन’ मधून घडणार अॅकॉर्डियन विश्वाची जादुई सफरजागतिक अॅकॉर्डियन दिनानिमित्त आयोजन : अॅकॉर्डियन वादक अमित वैद्य यांचे सादरीकरण
पुणे : जागतिक अॅकॉर्डियन दिनानिमित्त अॅकॉर्डियन वादक अमित वैद्य यांचा अॅन इव्हिनिंग विथ अॅकॉर्डियन हा विशेष…
-शाहिरी आणि कीर्तन हे समृद्ध परंपरेची दोन भक्कम अंगराष्ट्रीय कीर्तनकार डॉ.चारुदत्त बुवा आफळे यांचे मत : लोकपरंपरा पुरस्कार शाहीर हेमंत मावळे यांना प्रदान ; वीर मारुती चौक येथील २०० वर्षांची कीर्तन परंपरा : शाहिरी परंपरेच्या जतनासाठी केलेल्या कार्याबद्दल सन्मान
पुणे : कीर्तनकारांनी देखील शाहिरीवर मनापासून प्रेम केले आहे. शाहिरी आणि कीर्तन ही आपल्या समृद्ध सांस्कृतिक…
-भारताचा विकासदर बाह्य घटकांवर अवलंबून नाहीरिझर्व बँक ऑफ इंडिया सेंट्रल बोर्डचे संचालक सतीश मराठे : आधार सोशल फाउंडेशन आणि प्रसेनजीत फडणवीस मित्र परिवार यांच्यावतीने प्रसेनजीत फडणवीस यांचा सन्मान सोहळा
पुणे: मध्यपूर्वेत तणाव असूनही भारताची अर्थव्यवस्था स्थिर आहे. काळजीचे काहीही कारण नाही. इंधनाच्या किमतींमुळे होणारी महागाई…
धीरेंद्र शास्त्री यांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई दिनांक 26 – धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेले वक्तव्य चुकीचे आहे.धीरेंद्र शास्त्री यांचे…
डॉ. व्ही. एन. शिरोडकर सोसायटीत कोट्यवधींचा अपहार
पुणे : शहरातील भोसले नगर, रेंज हिल्स या उच्चभ्रू परिसरात असलेल्या डॉ. व्ही. एन. शिरोडकर सोसायटीत…