श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग पुणे : सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिरात सुरू असलेल्या सार्वजनिक नवरात्रोत्सव २०२६…
Category: मनोरंजन
श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानआयसरचे संचालक सुनिल भागवत यांच्या हस्ते गौरव ; नारी शक्तीचा सन्मान सोहळा
पुणे : भारताला विकसित राष्ट्राच्या दिशेने वाटचाल करताना गगनभरारी घेण्यात मोठी भूमिका बजावणाऱ्या महिला शास्त्रज्ञांचा सन्मान…
ॲड. प्रमोद आडकर यांचा डॉ. श्रीपाल सबनीस संस्कृती सेवा पुरस्काराने गौरवगांधीवाद हा शांतिमय क्रांतिवाद : डॉ. राजा दीक्षित
पुणे : भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा प्रवाह नेमस्त, जहाल आणि पुढे गांधीवादाकडे वळला. गांधीवाद हा शांतिमय क्रांतिवाद…
स. प. महाविद्यालयात कै. डॉ. टी. आर. इंगळे यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय संशोधन उपक्रमउत्कृष्ट संशोधनासाठी दोन पुरस्कारांची घोषणा; प्रथम पुरस्कार पंचवीस हजारांचा
पुणे : सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभाग आणि इंगळे परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने कै. डॉ. टी.…
ज्ञानाधिष्ठित पिढी घडविण्यासाठी ‘आय.एस.बी.अँड एम.’च्या कायम पाठीशी राहू
-माजी विद्यार्थी-‘आय.एस.बी.अँड एम.’ तर्फे २००१-२००३ या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळाव्या उत्साहातपुणे,दि. २२:नांदे येथील इंटरनॅशनल…
श्री स्वामी बॅग्ज व शांतीनिकेतन सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने २५ हजार तुळशी,फळझाडे,फुलझाडे व औषधी रोपांचे वाटप.
पुणे (दि.२२)श्री स्वामी बॅग्ज व शांतीनिकेतन सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्री…
“पाच फुटाचा बच्चन” मधून दुमदुमणार राम कृष्ण हरीचा गजर
एकपात्री नाटक ते सिनेमा : पाच फुटाच्या बच्चनचा दैदीप्यमान प्रवास. ‘पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटात तरूण कीर्तनकार…
सिंधी समाजाला एकत्र आणण्यासाठी’विश्व सिंधी सेवा संगम (युनायटेड)’चा पुढाकारबॉबी कर्नानी यांची पत्रकार परिषदेत माहिती; एक ऑगस्टला भव्य सोहळ्याचे आयोजन
पुणे, ता. २६ : पुण्यातील सुमारे ४५ हजार सिंधी बांधवांना एका संघटित व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने ‘विश्व…
मंदिरांचे समाज कार्य हाच खरा कर्मयोगप.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने श्री गणेश गीतेतील ‘भक्तीयोगा’वर प्रवचनमालेचे उद्घाटन
पुणे : मंदिरे ही समाजाने निर्माण केलेली वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. ती कोणत्या एका व्यक्तीची किंवा चार-पाच…
ग्लोबल साउथ संकल्पना मांडणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरएमआयटी डब्ल्यूपीयू चे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस यांचे मतएमआयटी डब्ल्यूपीयूत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वीं जयंती साजरी
पुणे, दि.१५ एप्रिल: बहुआयामी व अष्टपैलू व्यक्तीमत्वाचे धनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वप्रथम ग्लोबल साउथ ही…