पुणे – पर्यावरण संवर्धन आणि मानवी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा स्वच्छता हा विषय घेऊन रेडबड मोशन…
Month: June 2025
ज्योतिष शास्त्रामध्ये अंधश्रद्धेला थारा नाहीज्येष्ठ पंचागकर्ते मोहन दाते ; ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्राचा चतुर्थ पदवी प्रदान सोहळा व शारदा, रत्नमाला पुरस्कारांसह विविध पुरस्कारांचे वितरण
पुणे : विज्ञानावर आधारित अभ्यास आणि संशोधन ही केवळ ज्योतिष शास्त्राचीच नव्हे तर काळाची गरज आहे.…
अखेर जुलै अखेर “विश्रामबागवाड्याचा दर्शनी भाग” नागरिकांसाठी खुला होणार – मुख्य अभियंता युवराज देशमुख यांची माहिती.
संदीप खर्डेकर यांच्या पाठपुराव्याला यश !! विश्रामबागवाडा हे पुण्याचे वैभव असून 1750 साली बाजीराव पेशवे (…
श्री वरदेंद्र तीर्थ स्वामीजी यांच्या 240व्या आराधना महोत्सवाला सुरुवातभक्तीरसपूर्ण वातावरणात धार्मिक विधींचे आयोजन
पुणे : जगत्गुरू श्रीमान मध्वाचार्य मूळ महासंस्थानतर्फे श्री वरदेंद्र तीर्थ स्वामीजी यांच्या 240व्या आराधना महोत्सवाला आज…
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण कृती समिती पुणे च्या वतीने तीव्र आंदोलन
पुणे : मंगळवार पेठ येथील ससून हॉस्पिटल समोरील जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तार…
50 वर्षांनी पुन्हा भरला ‘हुजुरपागा’ शाळेचा दहावीचा वर्गसुवर्ण महोत्सवी मेळ्यात रमल्या विद्यार्थिनी
पुणे : शाळा भरल्याची घंटा, वर्गात जाण्याची लगबग, नैमित्तिक प्रार्थना, ‘एकसाथ नमस्ते’ असे म्हणत शिक्षकांना केलेले…
मंजुषा पाटील यांच्या गायनातून स्वरांची मोहिनीबालगंधर्व यांच्या जयंतीनिमित्त रंगली नाट्यपदांची मैफल
पुणे : तारसप्तकात सहज फिरत असलेला खडा आवाज, त्याच बरोबर नजाकत दर्शविणारा लडिवाळपणा आणि अभिनयाच्या अंगाने…
सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग (एससीडीएल) ने बेंगळुरूमध्ये डॉ. अर्जुन वैद्य यांच्या अंतर्दृष्टीपूर्ण करिअर सेमिनारसह रौप्य महोत्सव केला साजरा”आऊट ऑफ क्लासरूम” अनुभवामुळे माणूस संपन्न होतो – डॉ. अर्जुन वैद्य यांचे मार्गदर्शन
बेंगलोर २८ जून २५ – सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग (SCDL) च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त बेंगळुरूमध्ये…
भाजपा कोथरुड मध्य मंडल कार्यकारिणी जाहीर
भाजपा मध्ये पद म्हणजे जबाबदारी- ना. चंद्रकांतदादा पाटील भारतीय जनता पक्षामध्ये पद म्हणजे जबाबदारी असते. पक्षाकडून…
आपला सह-कलाकार हर्षदच्या जबरदस्त ऊर्जेचे आणि प्रतिभेचे शिवांगीकडून कौतुक
लोकांच्या आवडत्या ‘बडे अच्छे लगते हैं’ मालिकेच्या नव्या सीझनने लोकांचे कुतूहल जागवले आहे, केवळ त्यातील भावनिक…