January 19, 2026

Month: September 2025

नवरात्रोत्सवाचं औचित्य साधत जेएसबी प्रोडक्शन प्रस्तुत “अंबाबाई” गाणं प्रदर्शित, गाण्यातून दिला सामाजिक संदेश

दिग्दर्शक विकी वाघने “अंबाबाई” गाण्यामार्फत मांडली वारसा जपणाऱ्या लोककलावंतांची व्यथा, सोशल मीडियावर गाण्याची चर्चा अवधूत...

मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अस्मानी संकट

केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले उद्या 25 सप्टेंबर रोजी पुरग्रस्त भागाची पाहणी करणार मुंबई दि.24- रिपब्लिकन पक्षाचे...

जगाचे पालनपोषण करते ती मातृदेवताडॉ. गो.बं. देगलूरकर ; श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागतर्फे आयोजित ‘सार्वजनिक नवरात्रोत्सवात’ जागर विश्वजननीचा पुस्तक प्रकाशन आणि लेखिका व कवयित्री सन्मान सोहळा

श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग च्या वतीने आयोजित नवरात्रोत्सवात मंदिरासमोर ‘रक्तबीज राक्षसाचा वध’ हा जिवंत देखावा सादर करण्यात आला. शुभम सोनार, राकेश रामनकाटे व सहकाऱ्यांनी सादरीकरण केले. जिवंत देखावा पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

घटस्थापनेच्या मुहूर्तावर एमआयटी डब्ल्यूपीयूत“पंढरीचा राजा पंढरीनाथ, विश्व माऊली विश्वनाथ” कार्यक्रमाचे सादरीकरणविद्यार्थ्यांनी सादर केली भक्ती गीते व ९ रसांवर आधारित नृत्य

आज दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र ऑलिम्पिक

असोसिएशनचे सचिव श्री. नामदेव शिरगावकर यांच्या विरोधात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खासदार श्री.रामदास...

श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग च्या वतीने आयोजित नवरात्रोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी नृत्यांगना नृत्य अकॅडमीच्या राधिका आवटे व सहकाऱ्यांनी दशावतार सादरीकरण केले.

श्री महालक्ष्मी मंदिरासमोर श्रीसूक्त पठणातून देवी शक्तीची स्तुती*श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग तर्फे आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सव ; श्रीसूक्त व अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम*

संशोधक विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत मंत्रालयस्तरावर पाठपुरावा करु!

ना. चंद्रकांतदादा पाटील यांचे आश्वासन संशोधक समन्वय कृती समितीच्या शिष्ठमंडळने घेतली ना. पाटील यांची भेट...

श्री महालक्ष्मी मंदिरात ‘वंदे मातरम’ च्या स्वरांतून उलगडला राष्ट्राभिमानाचा प्रवासश्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागतर्फे आयोजित ‘सार्वजनिक नवरात्रोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन ; मंदिरावरील विद्युत रोषणाईचे उद्घाटन

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1200 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी

Call Now Button