श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग च्या वतीने आयोजित नवरात्रोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी नृत्यांगना नृत्य अकॅडमीच्या राधिका आवटे व सहकाऱ्यांनी दशावतार सादरीकरण केले.
दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी