साईश्री विटालाईफ हॉस्पिटलचा जर्मनीच्या एसओआरजी संस्थेशी सहकार्य· दुभंगलेल्या ओठांच्या मोफत शस्त्रक्रियेबाबत स्प्रेडिंग स्माईल्स सीएसआर उपक्रमाला जर्मन तंत्रज्ञानाचे पाठबळ
पुणे,16 डिसेंबर 2025 : दुभंगलेले ओठ आणि दुभंगलेले टाळू असणाऱ्या मुलांसाठी साईश्री विटालाईफ हॉस्पिटल ने...
