बाजीरावांचे घोडदळ वापरण्याचे युद्धकौशल्य जगाच्या इतिहासातील उत्कृष्ट उदाहरणइतिहास अभ्यासक जगन्नाथ लडकत यांचे मतः अजिंक्य योद्धा बाजीराव पेशवे यांच्या ३२५ व्या जयंतीनिमित्त ‘बाजीराव द ग्रेट!’ या विजय पानवलकर लिखित ऐतिहासिक ग्रंथाचे प्रकाशन
पुणे ः जगाच्या इतिहासात एकही लढाई न हरलेले योद्धा म्हणून बाजीराव पेशवे यांना ओळखले जाते....