फडणवीसांनी वायफळ बोलघेवडे पणा कमी करावा..!विरोधकांवर बेछूट आरोप करताना, फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची गरिमा जपावी, बोध्दीक दिवाळखोरी’चे प्रदर्शन करू नये..!!
⁃प्रदेश काँग्रेस’चे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांची उपरोधिक टिका..!पुणे दि २३ : मोदी – शहांना...
