September 24, 2026

Blog

श्री कसबा गणपती मंडळाचा पर्यावरणपूरक देखावाकाथ्या, बांबू, शेण, सुतळी आणि द्रोणाचा वापर करून साकारले ‘श्वेतार्थ गणेश मंदिर’

पुणे : परंपरेला आधुनिक विचारांची जोड देत प्रत्येक वर्षी गणेशोत्सवात काहीतरी नवे सादर करण्याची ओळख...

प्रभाकर फाउंडेशनतर्फे रविवारी ‘देवगाणी’संगीतकार यशवंत देव पुरस्काराने डॉ. सलील कुलकर्णी यांचा होणार गौरव

पुणे : संगीतकार यशवंत देव यांच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रभाकर फाउंडेशनतर्फे संगीतकार यशवंत देव पुरस्कार वितरण सोहळा...

कर्तृत्वाचा गौरव, समर्पणाला मान; पाच मान्यवरांना ‘कसबा पुरस्कार’ प्रदान

पुणे : पुण्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक जीवनात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या व्यक्तींच्या कर्तृत्वाचा गौरव...

पुण्यातील क्लिनिकमध्ये मुरुम, त्वचेची पुनर्प्राप्ती आणि वेदना व्यवस्थापनासाठी मल्टी-वेव्हलेंथ LED थेरपीची सुरुवात

ही नॉन-इन्व्हेसिव्ह म्हणजेच शस्त्रक्रियेशिवाय केली जाणारी प्रकाशाधारित थेरपी असून, त्वचेच्या काही विशिष्ट समस्या, विविध उपचारांनंतरची...

सावनी रेकॉर्ड्झची तिसरी कलाकृती ‘राजा मोरया’ गणेशोत्सवानिमित्त रसिकांच्या भेटीला

राष्ट्रीय पुरस्कार विजेती पार्श्वगायिका सावनी रवींद्र हिच्या नव्याने सुरू झालेल्या सावनी रेकॉर्ड्झ या संगीत लेबलतर्फे...

श्रीमंत ‘दगडूशेठ’ हलवाई गणपती ट्रस्टच्या ‘प्रेम मंदिर’ सजावटीच्या विद्युत रोषणाईचे उद्घाटनकेंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते विद्युत रोषणाईचे उद्घाटन

तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणराया

-अत्याधुनिक व्हीएमसी मशिनिंग केंद्राच्या सहाय्याने अचूकता, कौशल्य आणि नवकल्पनेचा अनोखा आविष्कार पुणे : श्रद्धा, उत्पादनातील...

-गणेशोत्सवात पारंपरिक वाद्य आणि खेळांची प्रात्यक्षिके पथकांनी समाविष्ट करावीढोल ताशा फेडरेशन राज्यव्यापी महासंघ महाराष्ट्र ; कार्यकारिणीची बैठकीद्वारे आवाहन

पुणे : महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होणार असून त्यामध्ये राज्याच्या विविध...

-ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरात मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थान ; शेकडो वर्षांची परंपरा आजही अव्याहतपणे सुरू

पुणे : ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरात आगमन झाल्यानंतर श्रीमन्महासाधू मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे उत्साहात...

स. प. महाविद्यालयात कै. डॉ. टी. आर. इंगळे यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय संशोधन उपक्रमउत्कृष्ट संशोधनासाठी दोन पुरस्कारांची घोषणा; प्रथम पुरस्कार पंचवीस हजारांचा

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी