आज माझ्या सामाजिक व राजकीय प्रवासातील महत्त्वपूर्ण टप्पा गाठत, पुणे महानगरपालिकेच्याप्रभाग क्रमांक २६ (ड) येथून कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला.
लोकशाही, न्याय, समानता आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी सतत लढा देणारी
कॉंग्रेसची विचारधारा मला सदैव प्रेरणा देत आली आहे.
याच विचारांच्या बळावर
आपल्या भागातील प्रत्येक नागरिकाच्या प्रश्नांसाठी, त्यांच्या स्वप्नांसाठी आणि आपल्या परिसराच्या सर्वांगिण विकासासाठी निस्वार्थ पणे काम करण्याचा माझा संकल्प आज अधिक दृढ झाला आहे.
तुमचा विश्वास, साथ आणि आशीर्वाद हीच माझी खरी शक्ती…
सर्वांना मन:पूर्वक विनंती आहे, की माझ्या या प्रवासात
सोबत रहा, साथ द्या.
