January 19, 2026

Month: November 2025

स्व-रूपवर्धिनीला यंदाचा संपदा समाजकल्याण पुरस्कारवंचित समाजासाठी केलेल्या कार्याचा गौरव ; संपदा सहकारी बँक लि. तर्फे आयोजन

पुणे : सेवाभावी संस्थांच्या कार्याचा सन्मान करून ते महत्कार्य समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने यंदाचा संपदा समाजकल्याण...

कसबा पेठेत वाड्यात साकारला मणी-मल्ल वधाचा देखावाचंपाषष्ठी निमित्त स्वरूपा फाऊंडेशनतर्फे आयोजन ; कलाकार देवदत्त नागे यांनी दिली भेट

पुणे : मणि-मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून श्री खंडोबाने लोकांना संकटमुक्त केले. त्याचे स्मरण...

डेन्व्हर फॉर मेन आणि शाहरुख खान यांनी ‘सेंट ऑफ सक्सेस’ या नवीन अभियानाच्या माध्यमातून यशाचा नवा अर्थ सांगितला

● शाहरुख खानला दर्शविणाऱ्या डेन्व्हर फॉर मेनच्या ‘सेंट ऑफ सक्सेस’ या नवीन अभियानात ही कल्पना...

क्रेडाईकडून भारतातील रिअॅल्‍टीमधील उत्कृष्‍टतेचा सन्‍मान करणारे पहिले ‘रिअल इस्‍टेट एक्‍सलन्‍स अवॉर्ड्स’ लाँच

• संपूर्ण प्रक्रियेचे स्‍वतंत्रपणे क्रिसिलकडून मूल्‍यांकन करण्‍यात येईल, ज्‍यामधून विश्वसनीयता, निष्‍पक्षपणा आणि उच्‍च उद्योग मानकांच्‍या...

‘इंडिया इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट’ पुन्हा पुण्यात परतलापुणे आता जगभरातील पर्यटनाशी जोडणार!आता मिळणार पूर्वीपेक्षा अधिक सुट्ट्यांचे पर्याय!

संविधान दिनानिमित  रंगला ‘संविधान लोककला शाहिरी जलसा’

पुणे : प्रतिनिधी ‘होता भीमराव म्हणून माय तुझ्या बोटाला लागली शाई ..’, ‘फक्त पायदळ सेना...

ना. चंद्रकांतदादा पाटील यांचा पुढाकार

कोथरुडमधील अनेक दिव्यांगांचे सक्षमीकरण सामाजिक काम सर्वसमावेशक आणि अमर्याद असावे- ना. चंद्रकांतदादा पाटील समाजिक काम...

‘सिद्धी साधनेचा’ महाआशीर्वाद

पुणे : सिद्धगुरुवर श्री सिद्धेश्वर ब्रह्मर्षी गुरुदेव हे तब्बल 68 दिवसांच्या महासाधने नंतर आपले दिव्य...

ना. चंद्रकांतदादा पाटील यांचा कोथरुडकरांना असाही आधार!

असंख्य दिव्यांगांना कृत्रिम अवयव मिळणार! भारत विकास परिषद, फ्यूप्रो, समुत्कर्ष सोशल फाऊंडेशन आणि तार्क फाऊंडेशन,...

व्‍हॅल्‍यू ३६० कम्‍युनिकेशन्‍सला प्रस्‍तावित एसएमई आयपीओसाठी एनएसईकडून तत्वत: मंजूरीव्‍हॅल्‍यू ३६० कम्‍युनिकेशन्‍स लिमिटेडने आज घोषणा केली की, कंपनीला एनएसईच्‍या इमर्ज प्‍लॅटफॉर्मवर (एनएसई इमर्ज) त्‍यांचे इक्विटी शेअर्स सूचीबद्ध करण्‍यासाठी नॅशनल स्‍टॉल एक्‍स्‍चेंज ऑफ इंडिया (एनएसई)कडून तत्‍वत: मंजूरी मिळाली आहे, ज्‍यासाठी कंपनीने सर्व नियामक आवश्‍यकतांची, तसेच आवश्‍यक औपचारिकतांची पूर्तता करणे आवश्‍यक आहे.कंपनीचे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) दाखल केल्यानंतर मिळालेली ही तत्वतः मंजूरी महत्त्वपूर्ण नियामक टप्पा आहे. ही मंजूरी म्‍हणजे इश्‍यूला पुष्‍टी मिळाल्‍याचा किंवा सादर करण्‍यात आलेल्‍या सिक्‍युरिटीजना मान्‍यता मिळाल्‍याचा अर्थ होत नाही. कंपनीने रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (आरएचपी), प्रॉस्पेक्टस दाखल करणे, तसेच एनएसई व सेबीने (SEBI) निर्धारित केलेल्या सर्व अटी पूर्ण करणे यावर अंतिम मंजूरी अवलंबून असेल.व्‍हॅल्‍यू ३६० कम्‍युनिकेशन्‍स एकीकृत कम्‍युनिकेशन्‍स कंपनी आहे, जी जनसंपर्क, डिजिटल कम्‍युनिकेशन्‍स, सर्जनशील धोरण आणि प्रतिष्‍ठेचे व्‍यवस्‍थापन यांमधील ब्रँड्ससोबत सहयोगाने काम करते. कंपनीच्‍या प्रस्‍तावित लिस्टिंगचा त्‍यांच्‍या समूह कंपन्‍यांमधील क्षमता प्रबळ करण्‍याच्‍या आणि त्‍यांची सेवा परिसंस्‍था विस्‍तारित करण्‍याच्‍या त्‍यांच्‍या दीर्घकालीन दृष्टिकोनाला पाठिंबा देण्‍याचा मनसुबा आहे.व्‍हॅल्‍यू ३६० कम्‍युनिकेशन्‍स लिमिटेडचे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक कुणाल किशोर म्‍हणाले, ”आम्‍ही एनएसईकडून मिळालेल्‍या तत्‍वत: मंजूरीचे स्‍वागत करतो. हे एकूण नियामक प्रक्रियेमधील प्रक्रियात्‍मक पाऊल आहे आणि आम्‍ही लागू असलेल्‍या मार्गदर्शकतत्त्वांशी बांधील राहत सर्व अनुपालन आवश्‍यकतांची पूर्तता करण्‍यावर लक्ष केंद्रित केले आहे.”कंपनी सेबी व एक्‍स्‍चेंज नियमन अंतर्गत आवश्‍यक असल्‍यानुसार सर्व प्रकटीकरण नियमांचे पालन करेल. पुढील कोणतेही अपडेट योग्‍य वैधानिक माध्‍यमांद्वारे कळवण्‍यात येतील.

अनिवार्य अस्वीकृतीलागू असलेल्या नियामक मार्गदर्शकतत्त्वांना अनुसरून ही घोषणा केली जात आहे. एनएसईने दिलेली तत्वतः मंजूरी...

Read MoreRead more about व्‍हॅल्‍यू ३६० कम्‍युनिकेशन्‍सला प्रस्‍तावित एसएमई आयपीओसाठी एनएसईकडून तत्वत: मंजूरीव्‍हॅल्‍यू ३६० कम्‍युनिकेशन्‍स लिमिटेडने आज घोषणा केली की, कंपनीला एनएसईच्‍या इमर्ज प्‍लॅटफॉर्मवर (एनएसई इमर्ज) त्‍यांचे इक्विटी शेअर्स सूचीबद्ध करण्‍यासाठी नॅशनल स्‍टॉल एक्‍स्‍चेंज ऑफ इंडिया (एनएसई)कडून तत्‍वत: मंजूरी मिळाली आहे, ज्‍यासाठी कंपनीने सर्व नियामक आवश्‍यकतांची, तसेच आवश्‍यक औपचारिकतांची पूर्तता करणे आवश्‍यक आहे.कंपनीचे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) दाखल केल्यानंतर मिळालेली ही तत्वतः मंजूरी महत्त्वपूर्ण नियामक टप्पा आहे. ही मंजूरी म्‍हणजे इश्‍यूला पुष्‍टी मिळाल्‍याचा किंवा सादर करण्‍यात आलेल्‍या सिक्‍युरिटीजना मान्‍यता मिळाल्‍याचा अर्थ होत नाही. कंपनीने रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (आरएचपी), प्रॉस्पेक्टस दाखल करणे, तसेच एनएसई व सेबीने (SEBI) निर्धारित केलेल्या सर्व अटी पूर्ण करणे यावर अंतिम मंजूरी अवलंबून असेल.व्‍हॅल्‍यू ३६० कम्‍युनिकेशन्‍स एकीकृत कम्‍युनिकेशन्‍स कंपनी आहे, जी जनसंपर्क, डिजिटल कम्‍युनिकेशन्‍स, सर्जनशील धोरण आणि प्रतिष्‍ठेचे व्‍यवस्‍थापन यांमधील ब्रँड्ससोबत सहयोगाने काम करते. कंपनीच्‍या प्रस्‍तावित लिस्टिंगचा त्‍यांच्‍या समूह कंपन्‍यांमधील क्षमता प्रबळ करण्‍याच्‍या आणि त्‍यांची सेवा परिसंस्‍था विस्‍तारित करण्‍याच्‍या त्‍यांच्‍या दीर्घकालीन दृष्टिकोनाला पाठिंबा देण्‍याचा मनसुबा आहे.व्‍हॅल्‍यू ३६० कम्‍युनिकेशन्‍स लिमिटेडचे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक कुणाल किशोर म्‍हणाले, ”आम्‍ही एनएसईकडून मिळालेल्‍या तत्‍वत: मंजूरीचे स्‍वागत करतो. हे एकूण नियामक प्रक्रियेमधील प्रक्रियात्‍मक पाऊल आहे आणि आम्‍ही लागू असलेल्‍या मार्गदर्शकतत्त्वांशी बांधील राहत सर्व अनुपालन आवश्‍यकतांची पूर्तता करण्‍यावर लक्ष केंद्रित केले आहे.”कंपनी सेबी व एक्‍स्‍चेंज नियमन अंतर्गत आवश्‍यक असल्‍यानुसार सर्व प्रकटीकरण नियमांचे पालन करेल. पुढील कोणतेही अपडेट योग्‍य वैधानिक माध्‍यमांद्वारे कळवण्‍यात येतील.

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1200 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी

Call Now Button