ब्रम्हाकॉर्पच्या ‘सन व्हॅली’ प्रकल्पाचा बावधनमध्ये करीना कपूर खानच्या उपस्थितीत भव्य शुभारंभ*खासगी प्लंज पूल, वॉक-इन ड्रेसर्ससह आलिशान घरे; बावधनमध्ये लक्झरी जीवनशैलीचा नवा अध्याय
पुणे, दि. २१ मे – पुण्यातील आघाडीच्या रिअल इस्टेट विकासकांपैकी एक असलेल्या ब्रम्हाकॉर्पने बावधन या...