September 26, 2026

Year: 2026

राजाराम पूल ते म्हात्रे पूल दरम्यानच्या समस्या सोडविण्यासाठी लवकरच विस्तृत बैठक – ना. चंद्रकांतदादा पाटील.

अधिकारी व नागरिकांसह केलेल्या पाहणीत आढळल्या अनेक त्रुटी – नगरसेविका मंजुश्री खर्डेकर. राजाराम पूल ते...

प्रशासकीय सेवेत समाज व देशहिताची ध्येय धोरणंआखावीततेलंगणाचे डीजीपी महेश भागवत यांचे मतडब्ल्यूपीयूत यूपीएससीच्या यशस्वितांचा १६ वां राष्ट्रीय पातळीवर सत्कार संपन्न

एआरएआय टेकडीवर ३ हजार देशी वृक्षांची लागवडभांबुर्डा वन विभाग, महा एनजीओ फेडरेशन आणि सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज यांचा पुढाकार ; ३४० हून अधिक स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि विविध सामाजिक घटकांचा पर्यावरण संवर्धनासाठी उत्स्फूर्त सहभाग

पालखी सोहळ्याकरीता ‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे रुग्णवाहिका व पाण्याचे टँकर रवाना

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा पुढाकार ; उपक्रमाचे ३७ वे वर्षतीन पालख्यांसोबत सुसज्ज रुग्णवाहिका, डॉक्टर्स...

-विश्व हिंदू परिषदेची वारकऱ्यांच्या सेवेसाठी ‘आरोग्यवारी’

विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांतच्या वतीने तीन पालखी मार्गांवर मोफत वैद्यकीय सेवा पुणे :...

दलित पँथरच्या ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात भरगच्च कार्यक्रम-महापौर मंजुषा नागपुरे यांचा नागरी सत्कार; उपमहापौर परशुराम वाडेकर यांना ‘पॅंथर रत्न’ पुरस्कार

ऑपरेशन टायगर हे उद्धव ठाकरे यांच्या कर्माचे फलित

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची टीका पुणे : प्रतिनिधी ऑपरेशन टायगर हे भारतीय...

देह विठ्ठल श्वास विठ्ठलआत्मा विठ्ठल परमात्मा विठ्ठल….. डाॅ.मधुसूदन घाणेकरपुणे : 10 जुलै 2026

” जो भक्त विठ्ठलाची निःसिम भक्ती करतो, निष्ठेने श्रध्देने विठ्ठलाचे स्मरण करतो,त्यालाआयुष्यात कधीच काही कमी...

आरपीआय (ए) ख्रिश्चन सेलचा वारकऱ्यांसाठी सेवाभाव; मोफत वैद्यकीय शिबिर, औषधोपचार व फराळ वाटप

पुणे, : आषाढी वारीनिमित्त संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या हजारो वारकऱ्यांच्या सेवेसाठी रिपब्लिकन...

नेमेचि येतो मग पावसाळा – मग खडकवासल्यातून विसर्ग – मग नदीकाठी बचावकार्य – तात्पुरते स्थलांतर – मग राजकारण्यांकडून समाजसेवा / मदतकार्य.कायमस्वरूपी उपाययोजना कधी ?

2) नाल्यांचा नैसर्गिक प्रवाहात अडथळे ठरणाऱ्या बांधकामांवर कारवाई करणेबाबत… अपेक्षेप्रमाणे जोरदार पावसानंतर खडकवासला धरणातून पाण्याचा...

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी