वाद्यवादनातून आंतरिक अव्यक्त ध्वनीकडे नेण्याची ताकद : परमपूज्य स्वामी मकरंदनाथवाद्यवादनातून नादब्रह्माची अनुभूती : परमपूज्य स्वामी मकरंदनाथगोडसे वाद्यवादन विद्यालयाच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘स्वरश्री’ अंकाचे प्रकाशन

पुणे : वाद्याचा नाद आहतनाद म्हणून समजला जातो. त्यामध्ये आंतरिक अव्यक्त ध्वनीकडे नेण्याची ताकद आहे. वादन…

पुण्यातून श्री साईबाबांची पालखी प्रति शिर्डी शिरगावकडे मार्गस्थ; लक्ष्मी रोडसह प्रमुख मार्गांवरून निघाली पालखी मिरवणूक

-श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातून पालखीचे प्रस्थान; साईभक्तांनी घेतले पादुकांचे दर्शन पुणे : श्री साईबाबा पब्लिक…

शाश्वत सौर ऊर्जेच्या वापरात महाराष्ट्र प्रगतीपथावर

पुणे : “पारंपरिक ऊर्जास्रोतांवरील अवलंबित्व कमी करणे, अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढविणे आणि पर्यावरणपूरक विकासाला चालना देणे,…

पद्मश्री शंकर महादेवन यांच्या स्वरात स्वामी समर्थांच्या आदिशक्ती रूपाचा जागर!

स्वामीआई फिल्म्स प्रस्तुत ‘स्वामी आईचा गोंधळ’ या भक्तिगीताचा अनावरण सोहळा उत्साहात संपन्न पुणे : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक…

₹२,००० मध्ये कसली दिवाळी? अंगणवाडी सेविका-मदतनीसांना ₹१०,००० भाऊबीज द्या!

सरकारने एकदा स्वतः बाजारात जाऊन दिवाळीचा खर्च करून दाखवावा; मग ₹२,००० मध्ये दिवाळी कशी गोड होते,…

पुण्यातील ४६% ग्राहक चांगल्या कॅशबॅक आणि रिवॉर्ड्ससाठी डिजिटल पेमेंट अ‍ॅप बदलण्यास तयार

पुणे, १४ ऑक्टोबर २०२६ : डिजिटल पेमेंट अ‍ॅप निवडताना कॅशबॅक आणि आकर्षक रिवॉर्ड्स हे ग्राहकांसाठी महत्त्वाचे…

राष्ट्रीय शालेय कराटे स्पर्धेत रौप्य पदक…

सी. आय.एस. इ. बोर्ड च्या शालेय कराटे स्पर्धेत विद्या प्रतिष्ठान नांदेड सिटी पब्लिक स्कूल मधिल कुमारी…

-पोलीस क्षेत्रात महिला पोलिसांचे कर्तृत्व पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढेपोलीस सह आयुक्त संजय दराडे ; श्री महालक्ष्मी मंदिरात कर्तृत्ववान महिला पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान

पुणे : पोलीस दलातील महिला अधिकारी आणि कर्मचारी दिवस-रात्र पुणेकरांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असतात. पोलीस दलातील धावपळीच्या…

श्री महासरस्वती देवीला स्फटिक माळ, तर श्री महाकाली देवीला रुद्राक्ष माळ अर्पण

श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग पुणे : सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिरात सुरू असलेल्या सार्वजनिक नवरात्रोत्सव २०२६…

-आबासाहेब अत्रे प्रशालेत विद्यार्थ्यांसाठी जलकुंभविद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा : आर आर काबिल आणि निरंजन सेवाभावी संस्थेच्या पुढाकारातून दोन शाळांमध्ये जलकुंभ

पुणे : विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पोषक वातावरण मिळण्याबरोबरच त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध होणेही महत्त्वाचे…

Call Now Button