January 19, 2026

Uncategorized

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त लहान मुला- मुलींची विशेष सहल **शिवसृष्टी आंबेगाव ** भारतीय जनता पार्टी च्या माध्यमातून आपल्या

प्रभागातील लहान मुलांसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास अनुभवण्याची अनोखी संधी! मुलांनी अनुभवावा शिवरायांचा पराक्रम,...

ग्राहक पेठेच्या वतीने ‘संस्कारक्षम वह्या’ उपक्रममुखपृष्ठावर थोर पुरुषांची आणि पर्यावरणविषयक चित्रे

पुणे : शालेय वह्यांवरील संस्कारक्षम मुखपृष्ठांच्या माध्यमातून ग्राहक पेठ अनेक वर्षे ‘संस्कारक्षम वह्या’ असा उपक्रम...

नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेत ढोले पाटील स्कूल फॉर एक्सलन्सच्या  श्रद्धा चरखचे यश

पुणे : स्टेअर्स फाउंडेशनने आयोजित, दिल्ली येथे झालेल्या नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेत ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीच्या...

दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची आकर्षक पुष्पसजावटश्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन ; गणरायाच्या पाताळातील (शेषात्मज) गणेश जयंतीनिमित्त गाभा-यात शेषनागाच्या प्रतिकृतीत बाप्पाची चांदीची मूर्ती विराजमान

अभया सन्मान’ सोहळा शनिवारी (दि.२४ मे)वंचित विकास संस्थेतर्फे आयोजन ; महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

‘ पुणे : एकल महिलांचे संघटन करणे, आदिवासी निराधार महिलांचे सक्षमीकरण, तृतीयपंथीयांच्या सर्वांगीण विकासासाठी काम...

कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदारश्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचे १२८ वे वर्ष ; कार्यकारी विश्वस्तपदी अ‍ॅड. रजनी उकरंडे ; २०२५-२६ करिता नियुक्ती

ॲापरेशन सिंदूर’ प्रत्युत्तरात, पाकिस्तान कडून मारल्या गेलेल्या ‘८ भारतीय जवानांच्या पत्नींच्या कुंकवाचा बदला’ मोदी सरकार कसा व केंव्हा घेणार..?

भारतीय सेनेचे ८ पैकी ७ जवान महाराष्ट्रातील ..!भारतीय सैन्याचा पराक्रम भाजप कडुन हायजॅक करण्याचा प्रयत्न...

खंडाळकर संगीत अकादमीतर्फे ‘ज्ञानदेव संगीत महोत्सवा’चे आयोजन

पुणे : अभिनव गंधर्व पंडित रघुनाथजी खंडाळकर संगीत कला अकादमी, पुणे यांच्यावतीने शनिवार दि. 3...

द बाँडी शाँप इंडिया’ची विस्तारीकरण योजना

‘पुणे, २५ एप्रिल २०२५ : सौंदर्य प्रसाधन क्षेत्रातील कंपनी द बॉडी शॉप इंडियाने नुकतीच आपल्या...

सरहद शौर्याथॉन‌’ स्पर्धेच्या बोधचिन्ह आणि संकेतस्थळाचे अनावरण‌‘सरहद शौर्याथॉन‌’मधून शांती, एकात्मता, सद्भावनेचा संदेश : अजित पवार22 जून 2025 रोजी झोजी ला वॉर मेमोरिअल ते कारगिल वॉर मेमोरिअल दरम्यान आयोजनयंदाची स्पर्धा पहलगाम येथे शहीद झालेल्या नागरिकांना समर्पित : संजय नहार

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1200 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी

Call Now Button