-प्रेसनोट प्रसिद्धीसाठी-गुरु म्हणजे अंत:करण जागृत करणारा शक्तीस्त्रोतश्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदीच्या पहिल्या महिला विश्वस्त अॅड. डॉ. रोहिणी पवार ; श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट तर्फे गुरुपौर्णिमा सप्ताहाचा शुभारंभ
पुणे : गुरुचरित्र म्हणजे केवळ ग्रंथ नाही तर संपूर्ण जीवनाचे मार्गदर्शन आहे. गुरु म्हणजे फक्त...