September 21, 2026

पुणे

शिक्षणासाठीच्या संघर्षाची संवेदनशील गोष्ट दाखवणारा “भाटा”

“भाटा” ११ सप्टेंबरपासून चित्रपटगृहात आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळातही काही समाज घटक शिक्षणापासून वंचित आहेत. याच...

पुणे व्यापाऱ्यांच्या जिएसटी प्रश्नांसाठी भाजपा व्यापारी आघाडीचा पुढाकार

व्यापाऱ्यांसाठी स्वतंत्र नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी – अध्यक्ष महेश गुप्ता यांची ठाम मागणी पुणे :...

वुशू च्या खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य मिळवून देणार – ना. मुरलीधरअण्णा मोहोळ.

वुशू च्या राज्य स्तरीय स्पर्धेच्या उदघाट्न समारंभात अंतरराष्ट्रीय पंच सोपानराव कटके यांचा विशेष सत्कार. “महाराष्ट्राचा...

उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे प्रस्तावित कोचिंग क्लासेस नियमन कायदा करण्यापूर्वी राज्य सरकारने पीटीए शी संवाद साधावा

प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रची मागणी पुणे, ८ सप्टेंबर २०२६: राज्यातील व्यावसायिक शिक्षक आणि कोचिंग...

प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल्सतर्फे द्रोणाचार्य दिन २०२६ उत्साहात साजराशिक्षकांच्या योगदानाला अभिवादन, सांस्कृतिक वारशाचे दर्शन आणि गुणवंत शिक्षकांचा गौरव

‘अनुभव’च्या प्रकाशनासह माजी विद्यार्थ्यांच्या संदेशांनी, सांस्कृतिक सादरीकरणांनी आणि विविध पुरस्कारांनी शिक्षकांच्या कार्याचा गौरवठळक मुद्देचिखली येथील...

पुरुषोत्तम करंडक भारती विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ फाइन आर्टस्‌च्या ‘लाजाळू’ एकांकिकेलाजयराम हर्डीकर करंडक एरर : ह्युमन डिटेक्टेड या एकांकिकेलापुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित आंतर महाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ फाइन आर्टस्‌ने सादर केलेल्या ’लाजाळू’ एकांकिकेने बाजी मारत ६१व्या पुरुषोत्तम करंडकावर आपले नाव कोरले. संघाला ५००१ रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. सर्वोकृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठी असलेलां जयराम हर्डीकर करंडक महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कमिन्स अभियांत्रिक महाविद्यालय यांनी सादर केलेल्या एरर : ह्युमन डिटेक्टेड या एकांकिकेने पटकाविला.

स्पर्धेतील सांघिक द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक हरी विनायक करंडक “आठवडे बाजार” (अण्णासाहेब मगर महाविद्यालय) या एकांकिकेला...

Read MoreRead more about पुरुषोत्तम करंडक भारती विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ फाइन आर्टस्‌च्या ‘लाजाळू’ एकांकिकेलाजयराम हर्डीकर करंडक एरर : ह्युमन डिटेक्टेड या एकांकिकेलापुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित आंतर महाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ फाइन आर्टस्‌ने सादर केलेल्या ’लाजाळू’ एकांकिकेने बाजी मारत ६१व्या पुरुषोत्तम करंडकावर आपले नाव कोरले. संघाला ५००१ रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. सर्वोकृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठी असलेलां जयराम हर्डीकर करंडक महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कमिन्स अभियांत्रिक महाविद्यालय यांनी सादर केलेल्या एरर : ह्युमन डिटेक्टेड या एकांकिकेने पटकाविला.

आत्मकेंद्रिततेकडून राष्ट्रकेंद्रिततेकडे प्रवास व्हावा : सुमेधा चिथडे

कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे विशेष व्याख्यान : शिष्यवृत्ती वितरण समारंभ पुणे : देशाच्या संरक्षणासाठी अखंड सेवारत...

शाडू मातीपासून चिमुकल्यांनी साकारला पर्यावरणपूरक बाप्पा

-औंध-बोपोडीत ‘इको-फ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळेला’ उत्स्फूर्त प्रतिसाद पुणे : ‘आपले पर्यावरण, आपली जबाबदारी… आपल्या मुलांनी बनविलेला...

-विलास बोरसे, भगवान शिंदे यांना ‘समाज भूषण पुरस्कार’ जाहीरश्री संत सेना महाराज नाभिक एकता संघ पुणे शहर

पुणे : श्री संतसेना महाराज नाभिक एकता संघ, पुणे शहर यांच्या वतीने संतसेना महाराज पुण्यतिथीनिमित्त...

पुण्यात रंगणार ‘ग्लोबल गणेश वाट’; ८ देशांतील सहभागी जोडले जाणार गणपती संस्कृतीशीगणेश चतुर्थीच्या वीकेंडला जे. एम. रोड परिसरात सांस्कृतिक खजिना शोध स्पर्धा

पुणे, ७ सप्टेंबर २०२६ : पुण्याच्या समृद्ध गणपती परंपरेचा इतिहास, संस्कृती आणि वारसा जगभरातील नागरिकांपर्यंत...

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी