श्री महालक्ष्मी मंदिरात पुणेकरांनी रंगविल्या लाडक्या गणरायाच्या मूर्ती’आपला बाप्पा आपणच रंगवा’ हा अनोखा उपक्रम ; पर्यावरणपूरक मूर्तींना केले रंगकाम
पुणे : पारंपरिक पद्धतीने शाडूच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तीला रंग देणे, कोरड्या रंगांचा वापर करणे आणि मूर्तीवरील...
