January 20, 2026

ग्रामदैवत श्री कसबा गणपती’ प्रमुख विश्वस्तपदी विनायक ठकारसन २०२५-२६ साठी निवड ; खजिनदारपदी हेरंब ठकार

0
IMG-20251016-WA0030
Spread the love


पुणे : ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थान प्रमुख विश्वस्तपदी विनायक बाजीराव ठकार यांची नुकतीच पुर्ननियुक्ती करण्यात आली. विश्वस्तांच्या सभेत एकमताने ही निवड झाली. तर, खजिनदारपदी हेरंब ठकार यांची निवड करण्यात आली आहे.

याशिवाय विश्वस्तपदी संगीता ठकार, स्वानंद ठकार, आशापूरक ठकार, मिहीर ठकार, मंदार ठकार, तेजस ठकार आणि हर्षद ठकार हे कार्यरत असणार आहेत. विनायक ठकार हे सन २०१६ पासून प्रमुख विश्वस्त म्हणून देवस्थानाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत.

देवस्थानतर्फे वर्षभरात धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच सर्व सण- उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे करण्याची देवस्थानाची परंपरा आजही कायम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1200 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी

Call Now Button