स. प. महाविद्यालयात कै. डॉ. टी. आर. इंगळे यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय संशोधन उपक्रमउत्कृष्ट संशोधनासाठी दोन पुरस्कारांची घोषणा; प्रथम पुरस्कार पंचवीस हजारांचा
पुणे : सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभाग आणि इंगळे परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने कै. डॉ....
