September 26, 2026

पुणे

माऊलींच्या मानाच्या अश्वांची ‘दगडूशेठ’ गणपतीला अनोखी मानवंदनागणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन

नागरिक सोशल फाउंडेशन तर्फे ‘वंदे मातरम्’च्या १५० व्या वर्षपूर्तीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन

-क्रांती दिनी होणार वंदेमातरमचा भव्य जागर ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताच्या १५० व्या वर्षपूर्तीनिमित्त तसेच ९...

-गणेशभक्तांसाठी शनिवारवाडा–दगडूशेठ गणपती मंदिर मार्गावर मोफत पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहन सेवाश्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टला ‘एका eka मोबिलिटी’ कडून गणेशभक्तांसाठी उपयुक्त इलेक्ट्रिक वाहन प्रदान

3/७/२०२६ध्रुव ग्लोबल स्कूल, नांदेच्या विद्यार्थिनीची आंतरराष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक कामगिरीआशियाई फिन स्विमिंग स्पर्धेतनिया पतंगे हिचा कांस्यपदकांचा चौकार

पुणे ध्रुव ग्लोबल स्कूल, नांदेच्या विद्यार्थिनी निया पतंगे हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करताना...

हिमाचल प्रदेशचे राज्यपाल कविंदर गुप्ता यांनी सोमवार, ६ जुलै रोजी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीला सदिच्छा भेट दिली.

यावेळी एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

“एक होतं माळीण” चित्रपटाचा थरकाप उडवणारा टीजर

सत्यघटनेवर आधारित “एक होतं माळीण” चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावर लाँच “एक होतं माळीण” २४ जुलैपासून...

आत्मनिर्भर भारतासाठी कौशल्याधिष्ठित शिक्षण गरजेचेसीओईपी भाऊ इन्स्टिट्यूटचे चेअरमन डॉ.राजेंद्र हिरेमठ ; जय गणेश विद्यार्थी पालकत्त्व योजना माजी विद्यार्थी मेळावा व विविध ७५ पेक्षा जास्त स्किलिंग कोर्सेसमधील १०० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान

विविध संस्थांतर्फे पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश शेळके व कार्यकारिणी चा सत्कार संपन्न.

पुणे श्रमिक पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी लोकाभिमुख कार्य करेल व सामान्य पुणेकर आणि पत्रकार यांच्यातील...

जिओ स्टुडिओजची मोठी घोषणा – नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘खाशाबा’ चा दमदार टीझर आऊट, १ जानेवारी २०२७ रोजी जगभरात चित्रपट होणार प्रदर्शित!

स्वतंत्र भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित...

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे🚩 जय गणेश रुग्णसेवा अभियान 🚩

दावडी गाव आळंदी येथे 466 नागरिकांची विविध प्रकारच्या तपासण्या संदर्भात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले...

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी