September 26, 2026

पुणे

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टची आरोग्य सेवा निश्चितच प्रशंसनीय

‘विनायकी’ विनायक निम्हण शिष्यवृत्ती म्हणजे समाज घडवणारी योजना : पद्मविभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार

पुणे : शिक्षणामुळे केवळ एका विद्यार्थ्याचा नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाचा आणि पर्यायाने समाजाचा विकास होतो....

ज्ञानदेव संगीत महोत्सव’ रविवारी

‘पुणे : विलास जावडेकर डेव्हलेपर्स प्रस्तुत अभिनवगंधर्व पंडित रघुनाथजी खंडाळकर संगीत कला अकादमी, पुणे आयोजित...

डॉ. किशोर सरपोतदार यांना आदर्श संयोजक पुरस्काररंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे रविवारी होणार गौरव

पुणे : सांस्कृतिक, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेस रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे आदर्श संयोजक पुरस्काराने...

दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षातर्फे पोलीस बांधवांना रेनकोट वाटप समारंभ उत्साहात संपन्न

पिंपरी-चिंचवड, दि. ६ ऑगस्ट : पावसाळ्यात ऊन, वारा आणि मुसळधार पावसाची पर्वा न करता नागरिकांच्या...

काइनेटिक समूहाकडून ऐतिहासिक काँफी टेबल बूकचे प्रकाशन‘काइनेटिक एनर्जी – इंडियाज ओरिजिनल पिपल मूव्हर्स’ वाचकांकडे सुपूर्त

पुणे, ६ ऑगस्ट २०२६ : गेल्या ५० दशकांहून कंपनीच्या ऐतिहासिक प्रवासातील प्रेरणादायी टप्पे उलघडवून सांगणाऱ्या...

सुख मिळण्यासाठी भगवंताची प्राप्ती आवश्यकपंढरपूर येथील संत नामदेव महाराज यांचे १६ वे वंशज ह.भ.प. केशव महाराज नामदास यांचे कीर्तन ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन

” सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात आरोग्यविषयक जागरूकता आवश्यक” : अमृता फडणवीस

डॉ. अजय कोठारी आणि डॉ. अभिनव भुते लिखित ‘पाठ फिरवा पाठदुखीकडे’ पुस्तकाची मराठी व इंग्रजी...

ज्येष्ठ लेखिका डॉ. प्रज्ञा दया पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात होणार ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचारवेध साहित्य संमेलन’

पुणे: पद्मपाणी फाउंडेशन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कर्मचारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात...

‘सामाजिक प्रश्नांसाठी आंदोलने करा, एकामागे एक राजीनामे मागण्यासाठी नको’

केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांचे कॉक्रोच जनता पक्षाला आवाहन लोकशाही राज्यपद्धतीमध्ये आंदोलने...

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी