September 26, 2026

पुणे

-जबाबदारी ओळखून प्रत्येकाने राष्ट्रहितासाठी योगदान देणे आवश्यकराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी व इतिहास अभ्यासक हेमंत हरहरे यांचे मत : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे स्व. तानाजी बाबर स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन

-देशभक्तीच्या रंगात रंगणार ‘वन्द्य वंदे मातरम’ मेळाशिक्षण प्रसारक मंडळी पुणे, पवित्रम फाउंडेशन आणि संस्कार भारती, पुणे महानगर यांच्या वतीने आयोजन : भारताच्या राष्ट्रीय गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध देशभक्तीपर कार्यक्रम

676 संजीवन समाधी सोहळा बातमीनामाचे महत्त्व अधोरेखित करणारे विश्व संत नामदेव महाराजांचे कार्य अमूल्य आनंद पिंपळकर

पुणे. न्याय समता बंधुता आणि सहिष्णुता याचा मिलाप म्हणजे विश्व संत नामदेव महाराज आहेत.संपूर्ण भारतभर...

बार्टी अधिछात्रवृत्ती प्रश्न: पुणे शासकीय विश्रामगृहात मा. संजयजी शिरसाठ यांच्यासोबत ‘आंबेडकराईट स्टुडंट असोसिएशन’ व विद्यार्थ्यांची सविस्तर चर्चा; पुढील मंगळवारी मंत्रालयात संयुक्त बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन!

दीप्ती चंद्रचूड लिखित ‘गोष्ट आहे पृथ्वीमोलाची’ पुस्तकाचे प्रकाशनदीप्ती चंद्रचूड माणूसपणाची समृद्धी जाणणारी नवी लेखिका : अरुणा ढेरेअनुभवाचा जीव सर्जनशील, चैतन्यमय होण्यासाठी लेखनातील सातत्य आवश्यक : अरुणा ढेरे

गायकवाड, शेंडकर यांचा जयमाला शिलेदार गुणगौरव पुरस्काराने सन्मान

पुणे : पद्मश्री जयमालाबाई शिलेदार जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त संगीत रंगभूमी नेपथ्य कलाकार संतोष गायकवाड आणि अष्टपैलू...

ब्लिसफुल विंड्स फाऊंडेशनतर्फे पंडित रूपक कुलकर्णी यांचा गुरूपूजन सोहळा साजरासमूह आणि एकल बासरीवादनाचे अर्घ्य अर्पण करणारा कृतज्ञ भाव

पुणे : गुरुंकडून लाभलेल्या कलाज्ञानाची ओंजळ कृतज्ञतेने गुरुचरणी अर्पण करण्याचा भाव मनात ठेवून, समूह आणि...

तब्बल तेरा विनोदी व्यक्तिरेखांचे प्रभावी एकल सादरीकरण

रंगला मृदुला मोघे यांच्या ‘एकापेक्षा एक’ बहुरूपी कार्यक्रमास रसिकांची दाद पुणे : समाजात हरघडी आपल्या...

संयोजकाच्या मंचावर रंगला संयोजकाचा हृद्य सन्मान सोहळा..!रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे डॉ. किशोर सरपोतदार यांचा आदर्श संयोजक पुरस्काराने गौरवपुणे : सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुण्यात गेल्या ३५ वर्षांत पंधराशेपेक्षा जास्त सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम घेणाऱ्या रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सुमारे ४५ वर्षांची परंपरा असलेल्या पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचाचे संयोजक डॉ. किशोर सरपोतदार यांचा आज (दि. ९) आदर्श संयोजक पुरस्काराने गौरव करण्यात आला. सुहृदांच्या उपस्थितीत रंगलेला हा सोहळा अनेक किस्से आणि आठवणींना उजाळा देणारा ठरला.

सांस्कृतिक, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेस रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे आदर्श संयोजक पुरस्काराने गौरविले जाते....

बार्टी अधिछात्रवृत्ती प्रश्न: ‘आंबेडकराईट स्टुडंट असोसिएशन’ची समाजकल्याण आयुक्तांसोबत सविस्तर चर्चा; मागण्या मान्य न झाल्यास १९ ऑगस्टपासून बेमुदत धरणे आंदोलन

पुणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) अंतर्गत पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात...

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी