पुणे, ता. २०: मागील ७५ वर्षांपासून पुणेकरांच्या पसंतीस उतरलेल्या एस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या पाचव्या दालनाचे आज…
Category: पुणे
विश्वगुरू पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वारजे कर्वेनगर प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांचे अनेक उपक्रम सुरू आहेत…
त्यात आज = आधी नोंदणी केलेल्यांना NCMC कार्ड वाटप व नवीन नोंदणी करण्यात आली….स्वतः मंजुश्री यांनी…
पुण्याच्या सीएनजी-पीएनजी पुरवठा व्यवस्थेला मोठी चालना
MNGL–GAIL कडून तळेगाव येथे गॅस पुरवठा क्षमता वाढविण्याचे काम पूर्ण पुणे : महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त एसएनडीटी मेट्रो स्थानकावर दिवाळीचा उत्साह
हजारो दिव्यांनी उजळला मेट्रो स्थानकाचा परिसर ना. चंद्रकांतदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…
दगडूशेठ’ च्या वतीने गणेशोत्सवात ६ हजार भाविकांना आरोग्यसेवाश्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; मोफत आयसीयू सह ३ ठिकाणी केंद्र, मोफत रुग्णवाहिका सेवा
‘ पुणे : गर्दीमध्ये श्वास घेण्याकरिता झालेला त्रास, चक्कर येणे, रक्तदाबाच्या समस्या तसेच उत्सवकाळात आलेल्या आपत्कालीन…
गणपती दर्शनासाठी चंद्रकांतदादा पाटील यांचा रिक्षाने प्रवास
मानाच्या पाचही गणपतींसह दगडूशेठ, भाऊ रंगारी गणपतीचे घेतले दर्शन अडचणीत सापडलेल्या बळीराजाला साकडे राज्याचे उच्च व…
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले ‘दगडूशेठ’ गणपतीचे दर्शन
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे स्वागत व सन्मान पुणे : भाजपाचे राष्ट्रीय…
-‘दगडूशेठ’ गणपती उत्सवातील प्रेम मंदिराची १०० फूट उंच प्रतिकृती विश्वविक्रमातविनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये भव्य प्रतिकृतीची नोंद
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या १३४व्या गणेशोत्सवानिमित्त साकारण्यात आलेल्या…
‘-दगडूशेठ’ च्या प्रेम मंदिरावर आकाशात प्रकाशले गणरायतब्बल ३०० ड्रोनच्या माध्यमातून साकारले दगडूशेठ गणपती, छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिकृती
पुणे : काळोखलेल्या आकाशात एकापाठोपाठ एक उजळणारे शेकडो दिवे… त्या प्रकाशातून साकारत जाणारी श्रीमंत दगडूशेठ हलवाई…
भीमा कोरेगाव विजयस्तंभ स्मारकाचे प्रत्यक्ष काम तात्काळ सुरू करा; स्मारक समितीची सामाजिक न्याय मंत्र्यांकडे मागणी
पुणे/मुंबई:भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभ स्मारकाच्या मंजूर १०० कोटी रुपयांच्या बृहत् विकास आराखड्यांतर्गत प्रत्यक्ष कामाला जमिनीवर…