४२ वर्षीय व्यक्ती शस्त्रक्रियेच्या दुसऱ्याच दिवशी चालू लागला.पुणे, २६ ऑगस्ट २०२६: दुचाकी अपघातात मांडीच्या हाडाच्या गोलाकार…
Category: पुणे
शिक्षणाद्वारे चारित्र्य, मानवी मूल्ये, सर्जनशील विचारांची निर्मिती व्हावी : कर्नल प्रा. शिशिर कुमारदि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीच्या शताब्दी वर्षाला प्रारंभ : बोधचिन्हाचे अनावरण
पुणे : गुणवत्तापूर्ण शिक्षण महत्त्वाचे असून त्याचा उद्देश चारित्र्य, मानवी मूल्ये आणि सर्जनशील विचारांची निर्मिती करणे…
आडकर फौंडेशनतर्फे विश्र्वेश कुलकर्णी यांचा जिद्द जीवन गौरव पुरस्काराने गौरवमाणुसकीचे वकील विश्र्वेश कुलकर्णींचे ‘शिका व कमवा’ महाराष्ट्रीय मॉडल कौतुकास्पद : डॉ. श्रीपाल सबनीस
पुणे : जगाला शांततेचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध, भगवान महावीर, भगवान बसवेश्र्वर होऊन गेले. तत्त्वज्ञानात्मक…
प्रेमभावछटांचा प्रवास ‘अष्टनायिका २.०’ शुक्रवारी
पुणे : प्रेम भावनेची विविध रूपे दर्शविणाऱ्या भावछटांचा प्रवास ‘अष्टनायिका २.०’ या कार्यक्रमाद्वारे बंदिशींच्या माध्यमातून उलगडून…
प्लाझ्मा स्पीकर आणि लेजर लाईट वर १००% बंदी तर डीजे चा आवाज मान्य डेसिबल पेक्षा जास्त असू नये – संदीप खर्डेकर.
लोकानुनय करताना वृद्ध, रुग्ण, लहान मुलांचा विचार करावा 🙏 सर्वधर्मीय सण,उत्सव, महापुरुषांच्या जयंती मिरवणूकांना नियमन आवश्यकच…
पुणे पोलिसांची कर्णकर्कश आवाजाविरोधात धडक कारवाई; ‘१ बेस १ टॉप’ नियमाची कडक अंमलबजावणी!
पुणे: शहरात कर्णकर्कश आवाजाविरोधात पुणे पोलिसांनी अत्यंत ठाम भूमिका घेतली आहे. मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त मिरवणूक काढणाऱ्या…
ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त बोपोडीत वृक्षारोपणहजरत महंमद पैगंबर साहेबांच्या जयंतीनिमित्त पिंपळ वृक्षाचे रोपण; शांतता, सद्भावना आणि बंधुत्वाचा संदेश
पुणे, २६ ऑगस्ट : हजरत महंमद पैगंबर साहेब यांच्या जयंतीनिमित्त (ईद-ए-मिलादुन्नबी) पुण्यनगरीचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या…
श्री राघवेंद्र स्वामींच्या ३५५व्या आराधना महोत्सवाचे आयोजन
पुणे : श्री राघवेंद्र स्वामींच्या ३५५व्या आराधना महोत्सवाचे आयोजन श्री वरदेंद्र श्री राघवेंद्र स्वामी मठ, सदाशिव…
केतन अग्रवाल यांच्या वाढदिवशीच न्यायासाठी एल्गार; वेळेत तपास पूर्ण करून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याची आणि आरोपीच्या व्ही.आय.पी. ट्रीटमेंटच्या चौकशीची मागणी!
पुणे: आज, २६ ऑगस्ट रोजी कै. केतन अग्रवाल यांचा वाढदिवस आहे. जो दिवस कुटुंबियांसोबत आनंदाने साजरा…
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचे आजपासून आमरण उपोषण सुरु; शैक्षणिक प्रगती रोखण्याचा सरकारचा डाव असल्याचा राहुल डंबाळे यांचा थेट आरोप
पुणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) फेलोशिपधारक अनुसूचित जातीच्या संशोधक विद्यार्थ्यांनी आपल्या न्याय्य…