-विविध मनोवृत्तीनुसार देवतांची उपासना हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्यप.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने श्री गणेश गीतेतील ‘भक्तीयोगा’ वर प्रवचनमालेचा चौथा दिवस
पुणे : थेट परब्रह्माची पूजा करता येत नाही, म्हणून माध्यमे निर्माण झाली. “इतके देव का?”...
