एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणेतर्फे‘यूपीएससी-२०२४ यशस्वितांचा १५वा राष्ट्रीय पातळीवरीलसत्कार सोहळा १२ जुलै रोजीसर्वीस ओरिएंटेशन प्रोग्रॅमचे ही आयेाजन-यूपीएससी-२०२४ मध्ये भारतातून सर्वप्रथम आलेली-शक्ती दुबेव तृतीय-अर्चित डोंगरे यांच्याशी संवाद साधण्याची संधी
पुणे, ९ जुलैः एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (मिटसॉग) आणि डिपार्टमेंट ऑफ...
