July 3, 2026

पुणे

पर्यावरणपूरक शाश्वत विकास आणि आपत्ती रोधक बांधकामे काळाची गरज – उपमुख्यमंत्री अजित पवार

प्रोफेशनल स्ट्रक्चरल इंजिनिअर्स असोसिएशन चे उद्घाटन पुणे: भारत देश आज जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याच्या...

पिंपरीत ‘अवकारीका’ चित्रपटाच्या टीमने पथनाट्य सादर करत केली स्वच्छता विषयक जनजागृती

पिंपरी : मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विविध कार्यक्रम किंवा उपक्रम राबवले जातात. पण पहिल्यांदाच चित्रपटाच्या टीमकडून...

न्यू इंग्लिश मीडियम शाळेमध्ये गुरुपौर्णिमा साजरीविद्यार्थ्यांनी केले शिक्षकांचे औक्षण

पुणे : शनिवार पेठेतील न्यू इंग्लिश मीडियम शाळेतील प्रायमरी विभागात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.गुरुपौर्णिमा...

श्री त्रिशुंड गणपती मंदिरात दर्शनासाठी गर्दीगुरुपौर्णिमेनिमित्त तळघर खुले : दलपतगिरी गोसावी यांच्या समाधीचे भाविकांनी घेतले दर्शन

पुणे : गुरुपौर्णिमेनिमित्त सोमवार पेठेतील श्री त्रिशुंड गणपती मंदिरातील त्रिशुंड गणेशमूर्तीसह मंदिराच्या तळघरातील दलपतगिरी गोसावी...

हीरक महोत्सवी पुरुषोत्तम करंडक स्पर्धा ऑगस्टमध्येस्पर्धेचे अर्जवाटप दि. 14 व दि. 15 जुलैला होणार

हीरक महोत्सवी पुरुषोत्तम करंडक स्पर्धा ऑगस्टमध्येस्पर्धेचे अर्जवाटप दि. 14 व दि. 15 जुलैला होणार पुणे...

चिमुकल्यांनी मातृपूजनाने साजरी केली गुरुपौर्णिमाDES डेक्कन एज्युकेशन सोसायटी टिळक रोड..

पुणे : भारतीय संस्कृतीत गुरूंना परमेश्वराचे स्थान दिले आहे. आई-वडील हे प्रत्येकाचे पहिले गुरु. त्यामुळे...

लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात १२८ वा गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे बी पारडीवाला यांनी घेतले दर्शन. तसेच प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन,...

चिमुकल्यांनी मातृपूजनाने साजरी केली गुरुपौर्णिमाशि.प्र. मंडळी च्या अप्पा बळवंत चौकातील नू.म.वि.शिशु शाळेतर्फे आयोजन

पुणे : भारतीय संस्कृतीत गुरूंना परमेश्वराचे स्थान दिले आहे. आई-वडील हे प्रत्येकाचे पहिले गुरु. त्यामुळे...

पारंपरिक वाद्यांवर यावर्षी खटले होणार नाहीतपोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा ; ढोल ताशा महासंघ महाराष्ट्र च्यावतीने पुणे शहरातील ढोल ताशा पथकांचा प्रातिनिधीक वाद्यपूजन कार्यक्रम

शहांचे मते, नक्षलवादात ७२ % घट होती.. तर जन सुरक्षा कायद्याची गरज का..?

पुणे दि १० –देशाचे गृह मंत्री अमित शहा हे वारंवार नक्षलवाद नियंत्रणात आल्याची वक्तव्ये करत...

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी