-शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच संस्कार देखील देतोज्येष्ठ उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते फतेचंद रांका यांचे मत : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे १० वा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा
पुणे : भारत हा ज्ञानाचा खंड आहे. नालंदा विद्यापीठात जगभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत होते. आजही...
