September 24, 2026

शुक्रवारी ‘स्वरमाऊली जयमाला’

0
sanvidhan_news_150x150
Spread the love


पुणे : पद्मश्री जयमालाबाई शिलेदार जन्मशताब्दी सांगता समारंभ शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता ज्योत्स्ना भोळे सभागृह, टिळक रस्ता येथे आयोजित करण्यात आला आहे. सांगता समारंभानिमित्त जयमालाबाई शिलेदार यांच्यावरील ‘स्वरमाऊली जयमाला’ ही ध्वनीचित्रफित दाखविण्यात येणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, अशी माहिती जयराम शिलेदार ट्रस्टच्या विश्वस्त वर्षा जोगळेकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी