July 1, 2026

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे🚩 जय गणेश रुग्णसेवा अभियान 🚩

0
IMG-20260701-WA0054
Spread the love

वाघोली पुणे भागातील शाळेत 273 विद्यार्थ्यांची मोफत विविध आरोग्य तपासणी करून दिली

दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून तेजोमय आय केअर यांच्या संयुक्त विद्यमाने वाघोली पुणे येथील शालेय 273 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून देण्यात आली यास्तव शालेय प्रशासन यांनी ट्रस्टचे आभार मानले.

व्यवस्था:- सुवर्णयुग तरुण मंडळ पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी