July 1, 2026

सन 2014 मध्ये आकस्मितरीत्या पुणे महानगरपालिकेने शाळांच्या मैदानांची हजारो रुपयांची भाडे वाढ केली होती त्यामुळे त्या त्या

0
motion_photo_4322361532072517625
Spread the love


विषय :
मैदानावरील सर्वच विविध क्रीडा प्रशिक्षण बंद झाले होते ज्यामुळे आपल्या पुणे शहरातील असंख्य क्रीडापटूना आपापल्या क्रीडा सराव पासून वंचित रहावे लागले आणि यासाठी आमचे क्रीडा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य वतीने त्यावेळीपासून आजतागायत सदर मैदाने पूर्वी प्रमाणे अल्प दरात विविध संघटनांना त्यांचे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करता मिळवीत यासाठी गेली 12 , बारा वर्षे लढा चालू ठेवला या लढ्याला यंदा यश येईल व पुणे शहरातील विविध खेळाडूंना सराव करण्यासाठी पुन्हा शाळांची मैदाने उपलब्ध होतील यासाठी आज माननीय महापौर , उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, यांना निवेदन दिले त्यावेळी सर्वांनी खेळाडूंच्या हितार्थ सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले …याप्रसंगी क्रीडा समन्वय समितीचे अध्यक्ष लतेंद्र भिंगारे, उपाध्यक्ष,महादेव शिंदे व सोहन परदेशी ,सचिव,संतोष देवकुळे,कोषाध्यक्ष उमेश काची,उपस्थित होते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी