September 25, 2026

Month: July 2026

श्री स्वामी बॅग्ज व शांतीनिकेतन सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने २५ हजार तुळशी,फळझाडे,फुलझाडे व औषधी रोपांचे वाटप.

पुणे (दि.२२)श्री स्वामी बॅग्ज व शांतीनिकेतन सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या...

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून डॉ. कुमार सप्तर्षी यांना श्रद्धांजली

अभ्यासू, संवेदनशील आणि निडर आवाज हरपला – ना. चंद्रकांतदादा पाटील ज्येष्ठ समाजवादी नेते, गांधीवादी विचारवंत...

“पाच फुटाचा बच्चन” मधून दुमदुमणार राम कृष्ण हरीचा गजर

एकपात्री नाटक ते सिनेमा : पाच फुटाच्या बच्चनचा दैदीप्यमान प्रवास. ‘पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटात तरूण...

अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पुणे महापालिकेच्या ‘स्वच्छता अभियान सप्ताह’चा बोपोडी येथे शुभारंभ

पुणे : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात...

कजारिया कंपनीचे पुण्यात सर्वात मोठ्या टाईल्स, बाथवेअर व अॅडहेसिव्ह एक्सपीरियन्स सेंटरचे उद्घाटन

पुणे,( प्रतिनिधी )दि. २४ जुलै २०२६ : भारतातील आघाडीची टाईल्स उत्पादक कंपनी कजारिया सिरेमिक्स लिमिटेड...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त नियोजनासाठी आढावा बैठक संपन्नपुणे  : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त १ ऑगस्ट रोजी पुण्यात आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या नियोजनासाठी पुणे महानगरपालिकेच्या महापौर दालनात गुरुवारी आढावा बैठक पार पडली. जयंती सोहळा शिस्तबद्ध, भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी विविध विभागांच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

-श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात सलग २१ दिवसांचा अतिरुद्र महायज्ञ रविवारपासून (दि.२६)श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजन ; वेदमूर्ती नटराज शास्त्री यांसह ६५ ब्रह्मवृंदांचा सहभाग

आयुर्वेदाचार्य वैद्य पराग दाते यांना यशस्वी युवा वैद्य पुरस्कार जाहीरकै. वैद्य चंद्रकांत उर्फ नाना लावगनकर स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार : वैद्य लावगनकर परिवारातर्फे आणि लिडजेन आयुर्वेदिक्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने आयोजन

निधीअभावी डीपी रोडवरील कामे रखडू देऊ नयेत!

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या स्पष्ट सूचना राजाराम पूल–डीपी रोड वाहतूककोंडी सोडविण्याच्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीला प्रारंभ वाहतूक...

गोपाळ गायन समाजाला १०० वर्षांपूर्वीचा तानपुरा भेटपरांजपे कुटुंबियांचा पुढाकार ; कै. कमलाबाई परांजपे यांना बालगंधर्वानी दिलेला तानपुरा

पुणे : बालगंधर्व आणि परांजपे कुटुंबियांचा असलेला घरोबा… बालगंधर्वांनी परांजपे कुटुंबाला भेट दिलेला तानपुरा आणि...

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी