गौरी जोशी, डॉ.अमृता चांदोरकर यांना यंदाचे महिला उद्योजिका पुरस्कारयाज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान तर्फे आयोजन ; खासदार प्रा.डॉ.मेधा कुलकर्णी, महापौर मंजुषा नागपुरे यांची उपस्थिती
पुणे : शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाचा उपक्रम असलेल्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान...
