लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिरात वासंतिक पुष्पोत्सवानिमित्त २५ लाख फुलांची आरासलक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट तर्फे आयोजन
पुणे : रंगीबेरंगी फुलांनी सजलेला सभामंडप… शोभिवंत फुलांची आरास… सुवासिक फुलांनी साकारलेले विविध हार… मोग-याच्या...