September 26, 2026

पुणे

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते समाजगुरूंचा सन्मान…

पुणे, दि.27 : विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या, समाज अधिकाधिक ज्ञानशील, कर्मशील व्हावा म्हणून...

चातुर्मासानिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे कीर्तन महोत्सवश्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन ;ह.भ.प.डॉ. जयवंत महाराज बोधले, ह.भ.प.केशव महाराज नामदास यांच्यासह महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकारांचा सहभाग

‘आता थेट जगाचं मार्केट!’ मराठी चित्रपटांना जागतिक वितरणाची नवी दिशा

-निर्माते, दिग्दर्शक आणि निर्मिती व्यवस्थापकांसाठी ४ ऑगस्टला विशेष मार्गदर्शन कार्यशाळा पुणे: मराठी चित्रपटांना जागतिक स्तरावर...

जागतिक बुडणे प्रतिबंध दिनानिमित्त वॉटरवर्ल्ड इंडियाचा पुण्यात तीन दिवसीय जनजागृती उपक्रम

पुणे | जागतिक आरोग्य संघटना (World Health Organization – WHO) यांच्या पुढाकाराने दरवर्षी साजरा करण्यात...

सायबर सुरक्षा तंत्रज्ञान शिक्षण ही काळाची गरज – डॉ पराग काळकर

पुणे : आजच्या काळामध्ये माणसाचे जीवन हे पूर्णतः तंत्रज्ञानाने व्यापून टाकलेले आहे. माणूस कुठेही गेला...

शोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडते

अतिरिक्त पोलिस आयुक्त तेजस्वी सातपुते यांचे उद्गार शोभाताई हांगे लिखित ‘मनातले मोती’ कवितासंग्रहाचे प्रकाशन पुणे...

‘जनगणनेनंतरच  अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्याची ‘महामोर्चाद्वारे रिपब्लिकन पक्ष (आठवले) ची आग्रही मागणीभर पावसात अनुसूचित जाती वर्गातील ५९ जातींचा जिल्हाधिकारीं कार्यालयावर धडकला मोर्चा

पुणे प्रतिनिधी अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा निर्णय राष्ट्रीय जातनिहाय जनगणनेनंतरच अचूक लोकसंख्येच्या प्रमाणानुसार अमलात आणावा,...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त एक हजार दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप

दिव्यांगांना मुख्य सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी आमदार हेमंत रासने यांच्या संकल्पनेतील विशेष अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद पुणे...

.२६/७/२०२६राज्य तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धाध्रुव ग्लोबल स्कूलच्या अंश सिंह याची सोनेरी कामगिरी

पुणे, दि. २६: अहिल्यानगर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेत नांदे येथील ध्रुव...

अथर्व सुदामे यांच्या अधिकृत YouTube चॅनेलवर प्रदर्शित झालेली “पूर्णब्रह्म” ही शॉर्ट फिल्म प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत असून, अल्पावधीतच तिला भरभरून प्रतिसाद आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रशंसा मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी