भारत सरकार, कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था म्हणून काम पाहणाऱ्या दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय कामगार शिक्षण आणि विकास मंडळाच्या पुणे विभागाच्या “अध्यक्ष” पदी पुणे
महानगरपालिकेच्या मुख्य कामगार अधिकारी श्री. नितीन बाजीराव केंजळे यांची नियुक्ती दोन वर्षांकरीता (२७/३/२०२६ ते २६/३/२०२८)...
