-तरुणांनी देशाला अखंड ठेवा आणि महासत्ता बनवालेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर (निवृत्त) ; विजयसिंह घाडगे, रणजीत पाटील, देवा चव्हाण यांना शौर्य पुरस्कार; पवन माने, निलेश भोरडे यांचाही गौरव
पुणे : युवा पिढीला आपल्या मतांचे प्रदर्शन करण्याचा अधिकार आहे आणि तो प्रत्येकाने बजावला पाहिजे....
