-मंडई म्हसोबा उत्सवात तुळजाभवानी माता मूर्तीची भव्य पुष्पआरासअखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टचा म्हसोबा उत्सव ; धार्मिक कार्यक्रमांनी प्रारंभ
पुणे : श्री तुळजाभवानी माता मूर्तीच्या विविधरंगी फुलांनी साकारलेल्या २५ फूट उंचीच्या भव्य पुष्पसजावटीमध्ये म्हसोबाराया...
