September 25, 2026

ब्रेकिंग न्यूज़

शाडू मातीपासून चिमुकल्यांनी साकारला पर्यावरणपूरक बाप्पा

-औंध-बोपोडीत ‘इको-फ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळेला’ उत्स्फूर्त प्रतिसाद पुणे : ‘आपले पर्यावरण, आपली जबाबदारी… आपल्या मुलांनी बनविलेला...

-विलास बोरसे, भगवान शिंदे यांना ‘समाज भूषण पुरस्कार’ जाहीरश्री संत सेना महाराज नाभिक एकता संघ पुणे शहर

पुणे : श्री संतसेना महाराज नाभिक एकता संघ, पुणे शहर यांच्या वतीने संतसेना महाराज पुण्यतिथीनिमित्त...

पुण्यात रंगणार ‘ग्लोबल गणेश वाट’; ८ देशांतील सहभागी जोडले जाणार गणपती संस्कृतीशीगणेश चतुर्थीच्या वीकेंडला जे. एम. रोड परिसरात सांस्कृतिक खजिना शोध स्पर्धा

पुणे, ७ सप्टेंबर २०२६ : पुण्याच्या समृद्ध गणपती परंपरेचा इतिहास, संस्कृती आणि वारसा जगभरातील नागरिकांपर्यंत...

‘ Global Ganesh Vaat’ to Bring Pune’s Ganpati Heritage to the WorldParticipants from eight countries to explore the city’s rich Ganpati culture through a unique cultural treasure hunt

स्टडी स्मार्टतर्फे १२ सप्टेंबर रोजी ‘ग्लोबल एज्युकेशन फेअर २०२६’चे आयोजन६० हून अधिक परदेशी विद्यापीठांशी पुण्यातील विद्यार्थ्यांना थेट संवादाची विनामूल्य संधी

पुणे : परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या पुण्यातील विद्यार्थ्यांना ६० हून अधिक आंतरराष्ट्रीय विद्यापीठांच्या प्रतिनिधींशी...

: *क्रिस्टा आयव्हीएफच्या विश्वासार्ह प्रवासाला चार वर्षे; ३० हजारांहून अधिक आनंदी परिवारविमाननगरमध्ये चौथा वर्धापनदिन उत्साहात साजरा; अभिनेत्री जुई गडकरी यांची विशेष उपस्थिती

संगीत चिकित्सा क्षेत्रात पदविका अभ्यासक्रमाची नवी संधी

पुणे, ता. ७ : संगीत ही केवळ कला नाही, तर मानसिक, भावनिक आणि शारीरिक आरोग्य...

एमआयएमएच तर्फे आत्महत्येची संकट लक्षणे ओळखण्यासाठी नियंत्रक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

-महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेतर्फे 11 सप्टेंबरला एकदिवसीय प्रशिक्षणपुणे : महाराष्ट्र मानसिक आरोग्य (शासकीय संस्था) संस्थेतर्फे...

द. मा. मिरासदार यांच्यामुळे बहुश्रुतता देत घडविले : प्रकाश जावडेकरगरवारे महाविद्यालयातील वाचन कक्षाचे ‘प्रा. द. मा. मिरासदार ग्रंथदालन’ नामकरण

सणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा: महापौर

बालगोपाळांनी फोडली अनोखी ‘सायकल दहीहंडी’ पुणे : “उत्सव हे सर्वांनी एकत्र येत आनंद घेण्यासाठी असतात....

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी