अतिरुद्र महायज्ञाची ३३ कोटी देवता यागासह पूर्णाहुतीश्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजन ; वेदमूर्ती नटराजशास्त्री यांसह ६५ ब्रह्मवृंदांचे पौरोहित्य
पुणे : केवळ धार्मिक विधी नाही, तर सामूहिक आध्यात्मिक जागरण असलेल्या अतिरुद्र महायज्ञाची ३३ कोटी...
