शिक्षकांचे प्रश्न तत्परतेने सोडविणारे कार्यकर्ते : सुनील जगताप

पुणे: पुणे शिक्षक मतदार संघातून एकूण 30 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यात सुनील जगताप हे अपक्ष…

पदवीधर, शिक्षक उमेदवारांच्या प्रचारासाठी चंद्रकांतदादा पाटील यांचा घरोघरी संपर्क

मतदारांना मतदान प्रक्रियेचे प्रात्यक्षिक देत मतदानाचे आवाहन कोल्हापूर : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या…

विविध मंडळाना लोकोपयोगी साहित्याच्या भेटीतून नवरात्र उत्सव साजरा – संदीप खर्डेकर.

आमच्या क्रिएटिव्ह फाउंडेशन ची परंपरा ही सातत्याने विविध संस्था, संघटना, मंदिर या ठिकाणी उपयुक्त साहित्याची मदत…

श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे आयोजित आरोग्य शिबीरात ३५० महिलांची तपासणीनवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर ; श्री महालक्ष्मी मंदिर व हरजीवन हॉस्पिटल यांच्या तर्फे आयोजन

पुणे : रक्तदाब, श्वसन दर, शरीराचे तापमान, नाडी, रक्तातील ऑक्सिजनची पातळी आणि रक्तशर्करा यांसारख्या तपासण्या नवरात्रोत्सवानिमित्त…

-मानवी मूल्ये जपण्याची जबाबदारी मानव संसाधन व्यवस्थापकांचीज्येष्ठ उद्योजक प्रदीप भार्गव यांचे मत ; श्री महालक्ष्मी मंदिरात ५० मानव संसाधन महिला व्यवस्थापिकांचा (एचआर) सन्मान

पुणे : महिलांसोबत विविध क्षेत्रांत काम करताना त्यांच्या बुद्धिमत्तेचा, दूरदृष्टीचा आणि नियोजन कौशल्याचा अनुभव आला आहे.…

प्रेसनोट प्रसिद्धीसाठीश्री महालक्ष्मी मंदिराच्या चित्रकला स्पर्धेत आराध्य लांडे, सई लांडगे प्रथम

हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग; एक लाख सहा हजार रुपयांची पारितोषिके पुणे : श्री महालक्ष्मी मंदिराच्या वतीने नवरात्र…

आकाशात भरारी घेणाऱ्या महिला वैमानिकांचा सन्मान

नवरात्रीत श्री महालक्ष्मी ट्रस्टच्या वतीने स्त्रीशक्तीचा जागर पुणे : आकाशात विमान चालविणाऱ्या महिला वैमानिकांपासून ते घरात…

समाजातील नकारात्मक शक्तींविरुद्ध महिलांचा लढा आजही सुरूच : माधुरी मिसाळ

श्री भवानी माताजी जैन ट्रस्टतर्फे नवदुर्गा व आदर्श माता पुरस्कारांचे दिमाखदार वितरण;पुणे व नागौर येथील मंदिरांच्या…

गोडसे वाद्यवादन विद्यालयाचा अमृत महोत्सव दिमाखात साजराप्रथितयश कलाकारांचे गायन, वादन ठरले पर्वणी

पुणे : पुण्यातील सुप्रसिद्ध गोडसे वाद्यवादन विद्यालयाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित सांगितीक सोहळा रसिकांसाठी पर्वणी ठरला. टिळक…

भावनिक उष्मांक वाढलेल्या समाजात संवेदनांचा दुष्काळ : प्रा. मिलिंद जोशी

विवेक बुद्धी हरवल्यामुळे व्यक्तीपूजेचे स्तोम : प्रा. मिलिंद जोशी‘बदलते समाजमन – एक मंथन’ विषयावर करम प्रतिष्ठानतर्फे…

Call Now Button