September 26, 2026

ब्रेकिंग न्यूज़

प्लाझ्मा स्पीकर आणि लेजर लाईट वर १००% बंदी तर डीजे चा आवाज मान्य डेसिबल पेक्षा जास्त असू नये – संदीप खर्डेकर.

लोकानुनय करताना वृद्ध, रुग्ण, लहान मुलांचा विचार करावा 🙏 सर्वधर्मीय सण,उत्सव, महापुरुषांच्या जयंती मिरवणूकांना नियमन...

पुणे पोलिसांची कर्णकर्कश आवाजाविरोधात धडक कारवाई; ‘१ बेस १ टॉप’ नियमाची कडक अंमलबजावणी!

पुणे: शहरात कर्णकर्कश आवाजाविरोधात पुणे पोलिसांनी अत्यंत ठाम भूमिका घेतली आहे. मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त मिरवणूक...

ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त बोपोडीत वृक्षारोपणहजरत महंमद पैगंबर साहेबांच्या जयंतीनिमित्त पिंपळ वृक्षाचे रोपण; शांतता, सद्भावना आणि बंधुत्वाचा संदेश

पुणे, २६ ऑगस्ट : हजरत महंमद पैगंबर साहेब यांच्या जयंतीनिमित्त (ईद-ए-मिलादुन्नबी) पुण्यनगरीचे उपमहापौर परशुराम वाडेकर...

श्री राघवेंद्र स्वामींच्या ३५५व्या आराधना महोत्सवाचे आयोजन

पुणे : श्री राघवेंद्र स्वामींच्या ३५५व्या आराधना महोत्सवाचे आयोजन श्री वरदेंद्र श्री राघवेंद्र स्वामी मठ,...

केतन अग्रवाल यांच्या वाढदिवशीच न्यायासाठी एल्गार; वेळेत तपास पूर्ण करून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याची आणि आरोपीच्या व्ही.आय.पी. ट्रीटमेंटच्या चौकशीची मागणी!

बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचे आजपासून आमरण उपोषण सुरु; शैक्षणिक प्रगती रोखण्याचा सरकारचा डाव असल्याचा राहुल डंबाळे यांचा थेट आरोप

पुणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) फेलोशिपधारक अनुसूचित जातीच्या संशोधक विद्यार्थ्यांनी आपल्या...

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेची ‘मूनफेस्ट’सोबत भागीदारी; अंतराळ आणि विज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा

४० शाळांमधील ६३० विद्यार्थ्यांनी एकाच वेळी आर्यभट्ट उपग्रहाच्या प्रतिकृती तयार करत एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये...

ज्ञानाधिष्ठित पिढी घडविण्यासाठी ‘आय.एस.बी.अँड एम.’च्या कायम पाठीशी राहू

-माजी विद्यार्थी-‘आय.एस.बी.अँड एम.’ तर्फे २००१-२००३ या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळाव्या उत्साहातपुणे,दि. २२:नांदे येथील...

‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनातून युवाशक्तीने चेतवली देशभक्तीची ज्योत

पुणे : देशभक्तीपर गीतांचे सूर, हजारो मोबाइलच्या फ्लॅशलाईट्सचा लखलखाट आणि युवाशक्तीच्या एकसुरातील ‘वंदे मातरम्’चा जयघोष…...

आवडत्या पात्रातून संस्कारांची गोष्ट; पुण्यात बोनोबोनोचा अनोखा प्रयोग

जपानी अॅनिमे, सकारात्मक मूल्ये आणि भारतीय भाषांना जोडण्याचा प्रयत्न पुणे : डोरेमॉन, शिनचान, मोटू-पतलू यांसारखी...

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी