‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ मालिकेत राजमातेची भूमिका साकारताना आपल्या प्रत्यक्ष आणि पडद्यावरील जीवनातील साम्य-भेद सांगताना पद्मिनी कोल्हापुरे म्हणते, “माझा मुलगा आता मोठा झाला असला तरी माझ्यातली मातृत्व भावना कधीच फिकट झाली नाही”
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ या ऐतिहासिक मालिकेतील एक महान बाल राजा घडवण्याच्या...