September 10, 2026

Day: September 7, 2026

पुरुषोत्तम करंडक भारती विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ फाइन आर्टस्‌च्या ‘लाजाळू’ एकांकिकेलाजयराम हर्डीकर करंडक एरर : ह्युमन डिटेक्टेड या एकांकिकेलापुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित आंतर महाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ फाइन आर्टस्‌ने सादर केलेल्या ’लाजाळू’ एकांकिकेने बाजी मारत ६१व्या पुरुषोत्तम करंडकावर आपले नाव कोरले. संघाला ५००१ रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. सर्वोकृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठी असलेलां जयराम हर्डीकर करंडक महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कमिन्स अभियांत्रिक महाविद्यालय यांनी सादर केलेल्या एरर : ह्युमन डिटेक्टेड या एकांकिकेने पटकाविला.

स्पर्धेतील सांघिक द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक हरी विनायक करंडक “आठवडे बाजार” (अण्णासाहेब मगर महाविद्यालय) या एकांकिकेला...

Read MoreRead more about पुरुषोत्तम करंडक भारती विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ फाइन आर्टस्‌च्या ‘लाजाळू’ एकांकिकेलाजयराम हर्डीकर करंडक एरर : ह्युमन डिटेक्टेड या एकांकिकेलापुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित आंतर महाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ फाइन आर्टस्‌ने सादर केलेल्या ’लाजाळू’ एकांकिकेने बाजी मारत ६१व्या पुरुषोत्तम करंडकावर आपले नाव कोरले. संघाला ५००१ रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. सर्वोकृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठी असलेलां जयराम हर्डीकर करंडक महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कमिन्स अभियांत्रिक महाविद्यालय यांनी सादर केलेल्या एरर : ह्युमन डिटेक्टेड या एकांकिकेने पटकाविला.

आत्मकेंद्रिततेकडून राष्ट्रकेंद्रिततेकडे प्रवास व्हावा : सुमेधा चिथडे

कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे विशेष व्याख्यान : शिष्यवृत्ती वितरण समारंभ पुणे : देशाच्या संरक्षणासाठी अखंड सेवारत...

शाडू मातीपासून चिमुकल्यांनी साकारला पर्यावरणपूरक बाप्पा

-औंध-बोपोडीत ‘इको-फ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळेला’ उत्स्फूर्त प्रतिसाद पुणे : ‘आपले पर्यावरण, आपली जबाबदारी… आपल्या मुलांनी बनविलेला...

-विलास बोरसे, भगवान शिंदे यांना ‘समाज भूषण पुरस्कार’ जाहीरश्री संत सेना महाराज नाभिक एकता संघ पुणे शहर

पुणे : श्री संतसेना महाराज नाभिक एकता संघ, पुणे शहर यांच्या वतीने संतसेना महाराज पुण्यतिथीनिमित्त...

पुण्यात रंगणार ‘ग्लोबल गणेश वाट’; ८ देशांतील सहभागी जोडले जाणार गणपती संस्कृतीशीगणेश चतुर्थीच्या वीकेंडला जे. एम. रोड परिसरात सांस्कृतिक खजिना शोध स्पर्धा

पुणे, ७ सप्टेंबर २०२६ : पुण्याच्या समृद्ध गणपती परंपरेचा इतिहास, संस्कृती आणि वारसा जगभरातील नागरिकांपर्यंत...

‘ Global Ganesh Vaat’ to Bring Pune’s Ganpati Heritage to the WorldParticipants from eight countries to explore the city’s rich Ganpati culture through a unique cultural treasure hunt

स्टडी स्मार्टतर्फे १२ सप्टेंबर रोजी ‘ग्लोबल एज्युकेशन फेअर २०२६’चे आयोजन६० हून अधिक परदेशी विद्यापीठांशी पुण्यातील विद्यार्थ्यांना थेट संवादाची विनामूल्य संधी

पुणे : परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या पुण्यातील विद्यार्थ्यांना ६० हून अधिक आंतरराष्ट्रीय विद्यापीठांच्या प्रतिनिधींशी...

: *क्रिस्टा आयव्हीएफच्या विश्वासार्ह प्रवासाला चार वर्षे; ३० हजारांहून अधिक आनंदी परिवारविमाननगरमध्ये चौथा वर्धापनदिन उत्साहात साजरा; अभिनेत्री जुई गडकरी यांची विशेष उपस्थिती

संगीत चिकित्सा क्षेत्रात पदविका अभ्यासक्रमाची नवी संधी

पुणे, ता. ७ : संगीत ही केवळ कला नाही, तर मानसिक, भावनिक आणि शारीरिक आरोग्य...

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी