September 23, 2026

Day: July 23, 2026

गोपाळ गायन समाजाला १०० वर्षांपूर्वीचा तानपुरा भेटपरांजपे कुटुंबियांचा पुढाकार ; कै. कमलाबाई परांजपे यांना बालगंधर्वानी दिलेला तानपुरा

पुणे : बालगंधर्व आणि परांजपे कुटुंबियांचा असलेला घरोबा… बालगंधर्वांनी परांजपे कुटुंबाला भेट दिलेला तानपुरा आणि...

आषाढी वारी पालखी सोहळ्यात ‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्ट तर्फे लाखो वारकऱ्यांची आरोग्यसेवा

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा पुढाकार ; उपक्रमाचे ३७ वे वर्ष ; तीन पालख्यांसोबत सुसज्ज...

-सामाजिक बांधिलकी जपत नादब्रह्म ढोल-ताशा ध्वज पथक ट्रस्टचा मदतीचा हातसंघर्ष अभ्यासिकेला ११ हजार, गोगटे प्रशालेसाठी ५५ हजारांचे शैक्षणिक साहित्य आणि हृदया दरेकर यांच्या उपचारासाठी २१ हजारांची मदत

-देशात प्रचंड पैसा परंतु समाजासाठी खर्च करणारे कमीराज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील ; मलबार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे राष्ट्रीय सीएसआर प्लॅनचा शुभारंभ ; देशभरातील ३३ हजार विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती

स्वान फाउंडेशनचे कोषाध्यक्ष अक्षय खोब्रागडे यांना केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते ‘उत्कृष्ट व्यावसायिक पुरस्कार २०२६’ प्रदान

सामाजिक, शैक्षणिक आणि कृषी-तंत्रज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल स्वान फाउंडेशनचे कोषाध्यक्ष तथा नॉलेज नेस्ट (Knowledge Nest...

श्री स्वामी बॅग्ज व शांतीनिकेतन सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या २५ वर्षांपासून प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र विठ्ठलवाडी येथे मोफत तुळशी रोप व औषधी रोपांचे वाटप करीत आहोत.

पुणे महानगरपालिकेतील सुरक्षा रक्षक नेमणूक व त्यांच्या कामाच्या पद्धतीची सविस्तर चौकशी करावी -धीरज घाटे

पुणे ता २३जुलैप्रतिनिधीपुणे महानगरपालिकेमध्ये नेमलेल्या सुरक्षारक्षकांवरून महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या सर्व साधारण सभेमध्ये मोठा वाद...

‘पैशांअभावी शिक्षण मिळत नाही, अशी परिस्थिती आता समाजात नाही’उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन; ३०० गरजू विद्यार्थ्यांना ‘देवाभाऊ शालेय शिष्यवृत्ती’

‘पैशांअभावी शिक्षण मिळत नाही, अशी परिस्थिती आता समाजात नाही’उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन; ३०० गरजू विद्यार्थ्यांना ‘देवाभाऊ शालेय शिष्यवृत्ती’

अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण जातीय जनगणनेनंतरच करावे; मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचा सोमवारी महामोर्चा

पुणे : प्रतिनिधी अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण करण्याचा निर्णय राष्ट्रीय जातीय जनगणनेतील अचूक लोकसंख्येच्या आकडेवारीनंतरच घ्यावा,...

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी