श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे🚩जय गणेश रुग्णसेवा अभियान 🚩
पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या 40 ज्येष्ठ नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून देण्यात आली
दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या जय गणेश रुग्णसेवा अभियान अंतर्गत लायन्स क्लब कात्रज आणि एच व्ही देसाई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या 40 ज्येष्ठ नागरिकाची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून देऊन विठ्ठल वरूडे यांनी संस्थेस बहुमोल सहकार्य केले*
व्यवस्था- सुवर्णयुग तरुण मंडळ पुणे
